माझी नोकरी : NTPC ग्रीन एनर्जी लि. कंपनीत नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | NGEL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL), सरकारच्या NTPC लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी अक्षय ऊर्जा आणि हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रात्त कार्यरत आहेत,

NGEL कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
इंजिनियर (सिव्हिल)20
इंजिनियर (इलेक्ट्रिकल)29
इंजिनियर (मेकॅनिकल)9
एक्झिक्युटिव्ह (HR)1
इंजिनियर (CDM)1
एक्झिक्युटिव्ह (फायनान्स)1
इंजिनियर (IT)1
एक्झिक्युटिव्ह (CC1

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इंजिनियर (सिव्हिल)नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे किमान ६० % गुणांसह पदवीधर
इंजिनियर (इलेक्ट्रिकल)नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधे किमान ६० % गुणांसह पदवीधर
इंजिनियर (मेकॅनिकल)नामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे किमान ६० % गुणांसह पदवीधर
एक्झिक्युटिव्ह (HR)नामांकित विद्यापीठातून किमान ६० गुणांसह  HRA/ PM/ IR हे स्पेशलायजेशन घेऊन पदवी / पदव्युत्तर / डिप्लोमा

किंवा

HR स्पेशलायजेशन सह MBA

इंजिनियर (CDM)नामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी

किंवा

एनवायरमेंल इंजिनिअरिंग / एनवायरमेंट सायन्स / एनवायरमेंट मॅनेजमेंट मधे पदव्युत्तर

एक्झिक्युटिव्ह (फायनान्स)CA / CMA पदवी
इंजिनियर (IT)नामांकित विद्यापीठातून किमान ६० गुणांसह IT/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी
एक्झिक्युटिव्ह (CCमास कम्युनिकेशन / जर्नालिझम / ऍडवरटायझिंग & पब्लिक रिलेशन मधे नामांकित विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पदव्युत्त

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही

वयोमर्यादा : 30 वर्षे

अर्ज फी : 

  • SC/ST/PwBD/XSM : फी नाही
  • इतर प्रवर्ग : 500/-

वेतन : 83,000/-

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर रजिस्टर करा.
  • नंतर पुन्हा लॉगिन करून फॉर्म काळजीपूर्वक भरा. योग्य ते पद निवडा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा

महत्वाच्या लिंक :

NGEL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 13/04/2024

इतर सूचना : 

  1. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. सर्व पात्रता भारतातील मान्यताप्राप्त आणि मान्यताप्राप्त विद्यापीठे/संस्थांमधून असणे आवश्यक आहे.
  3. वय/अनुभव आवश्यकता/पात्रतेची सर्व गणना w.r.t. च्या आधारे करण्यात येणार आहे. जाहिरातीत नमूद केलेले ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख
  4. पोस्टिंग कोणत्याही स्टेशन/प्रकल्प/जेव्ही/एनजीईएलच्या उपकंपनीमध्ये असेल. सर्व पदे व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार हस्तांतरणीय आहेत.
  5. इंग्रजी व्यतिरिक्त इतर आवृत्त्यांमधील व्याख्यामुळे कोणतीही संदिग्धता/विवाद उद्भवल्यास, इंग्रजी आवृत्ती प्रचलित होईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.