भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) ची स्थापना संसदेच्या अधिनियमाद्वारे, NHAI कायदा, 1988 द्वारे करण्यात आली होती. ही संस्था देशातील ५०३२९ किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापन तसेच नवीन महामार्ग बांधण्याचे काम करते.
NHAI मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
डेप्युटी जनरल मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन) | 2 |
डेप्युटी जनरल मॅनेजर (लीगल) | 1 |
डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) | 30 |
मॅनेजर (टेक्निकल | 30 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी जनरल मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन) | नामांकित विद्यापीठातून पदवी |
डेप्युटी जनरल मॅनेजर (लीगल) | नामांकित विद्यापीठातून लॉ ची पदवी |
डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे पदवी. |
मॅनेजर (टेक्निकल | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे पदवी. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा फुढच्या प्रक्रियेसठि निवड करण्यात येईल. नोकरीचे ठिकाण :
वयोमर्यादा : 56 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
डेप्युटी जनरल मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन) | Pay Level-12 [Rs.78800-209200] |
डेप्युटी जनरल मॅनेजर (लीगल) | Pay Level-12 [Rs.78800-209200] |
डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) | Pay Level-12 [Rs.78800-209200] |
मॅनेजर (टेक्निकल | Level-11 (Rs.67700-208700) |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन New Registration वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/04/2024
इतर सूचना :
- या पदांवर अखिल भारतीय सेवेची जबाबदारी आहे. तर ज्यांची सेवा करण्याची इच्छा आहे भारतात कुठेही लागू होऊ शकते.
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अल्पसंख्याक समुदाय/महिला/बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले.
- पात्रता निश्चित करण्यासाठी निर्णायक तारीख विहित शेवटची तारीख असेल ऑनलाइन अर्जांची पावती.
- कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे किंवा प्रभाव पाडणे हे उमेदवारी अपात्र ठरेल.
- सक्षम व्यक्तीच्या विवेकबुद्धीनुसार जाहिरात कधीही मागे घेतली जाऊ शकते कोणतेही कारण न देता प्राधिकरण.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.