माझी नोकरी : पेट्रोनेट LNG कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | PLL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड (PLL) ही भारतातील एक प्रमुख लिक्विड नेचरल गॅस (LNG) आणि नंतर अन्य पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाचे कार्य करणारे कंपनी आहे. ही कंपनी भारतातील प्रमुख LNG आयातकार मध्ये आहे आणि या कंपनीचे शिर्षकीय कार्यालय मुंबईत आहे.

पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – Iकेमिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IIमेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IIIसिव्हिल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट मॉनिटरिंग)सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / Instrumentation / EEE / ECE / CSE / IT इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – Iकेमिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIमेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIIइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
सि. मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – Iमेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
सि. मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IIइन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक /  इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – Iमेकॅनिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIIसिव्हिल इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IVइन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक /  इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
सि. मॅनेजर (C&P)इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी. आणि मटेरियल मॅनेजमेंट मधे पोस्ट ग्रॅज्युएट/ डिप्लोमा
सि. मॅनेजर (फायर & सेफ्टी)फायर इंजिनिअरिंग मधे ६० % किंवा ६ पेक्षा जास्त CGPA सह B.E / B.Tech पदवी.
चिप मॅनेजर (F&A)किमान ५० % गुणांसह CA/ ICWA किंवा फायनान्स मॅनेजमेंट मधे MBA/ PGDM
सि. मॅनेजर (F&A)किमान ५० % गुणांसह CA/ ICWA किंवा फायनान्स मॅनेजमेंट मधे MBA/ PGDM
DGM (HR)कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA (HR) किंवा HR /पर्सनल मॅनेजमेंट / MSW मधे PGDM
सि. मॅनेजर (HR)कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA (HR) किंवा HR /पर्सनल मॅनेजमेंट / MSW मधे PGDM
सि. मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन)कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA (HR) किंवा HR /पर्सनल मॅनेजमेंट / MSW मधे PGDM

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसठि निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : कंपांनीच्या आवश्यतेनुसार देशभर कुठेही

वयोमर्यादा : 

पदाचे नाववयोमर्यादा
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – I45  वर्षे
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – II45  वर्षे
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – III45  वर्षे
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट मॉनिटरिंग)45  वर्षे
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – I45  वर्षे
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – II45  वर्षे
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – III45  वर्षे
सि. मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – I40  वर्षे
सि. मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – II40  वर्षे
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – I40  वर्षे
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – II40  वर्षे
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – III40  वर्षे
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IV40  वर्षे
सि. मॅनेजर (C&P)40  वर्षे
सि. मॅनेजर (फायर & सेफ्टी)40  वर्षे
चिप मॅनेजर (F&A)45  वर्षे
सि. मॅनेजर (F&A)40  वर्षे
DGM (HR)50  वर्षे
सि. मॅनेजर (HR)40  वर्षे
सि. मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन)40  वर्षे

 

अर्ज फी : NA

वेतन : वेतन खाली दिलेल्या ग्रेड नुसार असेल. त्याच बरोबर आकर्षक भत्ते आहेत ज्यात सेवानिवृत्तीचे फायदे, कार्यप्रदर्शन प्रोत्साहन, वैद्यकीय सुविधा, निवृत्तीनंतरची वैद्यकीय योजना, समूह मुदत जीवन विमा, गट कर्मचारी अपघात विमा इ. देण्यात येईल.

पदाचे नाववेतन (ग्रेड)
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IE5
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IIE5
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IIIE5
चिप मॅनेजर (प्रोजेक्ट मॉनिटरिंग)E5
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IE5
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIE5
चिप मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIIE5
सि. मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IE4
सि. मॅनेजर (प्रोजेक्ट्स) – IIE4
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IE4
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIE4
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IIIE4
सि. मॅनेजर (कन्स्ट्रक्शन) – IVE4
सि. मॅनेजर (C&P)E4
सि. मॅनेजर (फायर & सेफ्टी)E4
चिप मॅनेजर (F&A)E5
सि. मॅनेजर (F&A)E4
DGM (HR)E6
सि. मॅनेजर (HR)E4
सि. मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन)E4

 

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन इच्छुक पदासामोरील More Details वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक : 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 19/04/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.