majhi naukri : हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये काम करण्याची संधी; अप्रेंटीस अंतर्गत नाशिकमध्ये २५६ पदांसाठी भरती. | HAL Apprentices 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये अप्रेंटीस अंतर्गत सर्व प्रमुख शाखांतील सुमारे 256 पदे भरण्यात येत आहे, या मध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट, डिप्लोमा च्या विविध शाखांचा समावेश आहे. या भरती यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट
एरोनॉटिकल इंजिनिअरिंग5
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग10
सिव्हिल इंजिनिअरिंग12
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग14
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग15
मेकॅनिकल इंजिनिअरिंग35
प्रोडक्शन इंजिनिअरिंग10
फार्मसी4
डिप्लोमा
एरोनॉटिकल इंजिनिअरिंग3
सिव्हिल इंजिनिअरिंग8
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग6
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग16
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग15
मेकॅनिकल इंजिनिअरिंग20
लॅब असिस्टंट (DMLT)3
नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट
BA25
B.Com25
B.Sc ()20
बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट / ॲप्लिकेशन3
हॉटेल मॅनेजमेंट2
नर्सिंग असिस्टंट (B.Sc नर्सिंग)5
HAL Apprentices Qualification / HAL अप्रेंटीस शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसंबंधित शाखेतून इंजिनिअरिंगची पदवी.
डिप्लोमासंबंधित शाखेतून डिप्लोमा
नॉन टेक्निकल ग्रॅज्युएटसंबंधित शाखेतून पदवी
HAL Apprentices Selection Procedure / HAL अप्रेंटीस निवड प्रक्रिया : 

उमेदवाराचे आरक्षण आणि गुणांनुसार निवड होईल आणि पुढील प्रक्रियेसाठी बोलवण्यात येईल.

HAL Apprentices Place of Work / HAL अप्रेंटीस नोकरीचे ठिकाण : 

नाशिक 

HAL Apprentices Application fee / HAL अप्रेंटीस अर्ज फी :

फी नाही     

HAL Apprentices Salary / HAL अप्रेंटीस वेतन :
पदाचे नाव वेतन 
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटRs.9000/-
डिप्लोमाRs.8000/-
नॉन टेक्निकल ग्रॅज्युएटRs.9000/-
 
HAL Apprentices Application Procedure / HAL अप्रेंटीस अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • अर्ज भरण्याआदि सरकारच्या NATS वेबसाइट वर जाऊन रजिस्टर करणे आवश्यक आहे. तेथे रजिस्टर केल्यावर Student ID/ Enrollment ID मिळेल जो या भरती साठी नोंद करावा लागेल.
  • NATS वेबसाइट रजिस्टर केल्यावर खालील फॉर्मच्या लिंक वर क्लिक करा.
  • फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
HAL Apprentices Last Date / HAL अप्रेंटीस अर्ज भरायची अंतिम तारीख : 

31/8/2024

महत्वाच्या लिंक :

HAL अधिसूचना जाहिरात 

NATS वेबसाइट लिंक

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि मूळ/अस्थायी प्रमाणपत्र असलेले उमेदवारच पात्र आहेत.
  2. NATS पोर्टल दिसत असल्याप्रमाणे उमेदवारांना Google फॉर्ममध्ये त्याचे/तिचे नाव प्रविष्ट करावे लागेल.
  3. प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी सामील होताना सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करावीत.
  4. कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे अपात्रता मानले जाईल
  5. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनी सामील होताना प्रमाणित वैद्यकीय व्यवसायी (किमान एमबीबीएस) कडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  6. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनी रहिवासी जिल्ह्याचे/तहसीलचे अधीक्षक/पोलीस आयुक्तांकडून सामील होताना पोलिस पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
  7. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, एचएएल-नासिकमध्ये शिकाऊ उमेदवाराला नोकरी देण्याचे कोणतेही बंधन एचएएल-नासिकवर राहणार नाही.
  8. ॲप्रेंटिसशिप प्रशिक्षण कालावधीत/प्रतिनिधी प्रक्रियेसाठी उमेदवाराला निवास आणि प्रवासासाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.