माझी नोकरी : यूनायटेड इंडिया इन्शुरेंस मधे असिस्टंट पदांसाठी भरती.

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील एक आघाडीची विमा कंपनी आहे. १७,६४४ कोटी रु. पेक्षा जास्त एकूण प्रीमियमसह ही कंपनी संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. यूनायटेड इंडिया इन्शुरेंस ने असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

अर्ज भरायची अंतिम तारीख : 06th January 2024

अन्य महत्वाच्या तारखा :

  • ऑनलाइन नोंदणी 16 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे
  • ऑनलाईन अर्जांची नोंदणी करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024
  • अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2024
  • प्रत्येक परीक्षेच्या 10 दिवस आधी कॉल लेटर्स डाउनलोड करता येईल

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

आणि

प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया :

  • सर्व उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेला द्यावी लागेल, त्यानंतर,
  • ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रादेशिक भाषा चाचणीसाठी बोलावले जाईल.
  • प्रादेशिक भाषा चाचणीनंतर अंतिम निवड होईल

ऑनलाइन चाचणीचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

ऑनलाइन चाचणीचा कालावधी – 120 मिनिटे (दोन तास)

Sr.
No.
Name of Tests No. of
Questions
Marks
1Test of Reasoning4050
2Test of English Language4050
3Test of Numerical Ability4050
4Test of General Knowledge/General
Awareness
4050
5Computer Knowledge4050
Total200250

 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण देश भर

राज्य निहाय जागा जाहिरातीत दिल्या आहेत.

वयोमर्यादा: किमान वय: 21 वर्षे आणि कमाल वय: 30 वर्षे (30.09.2023 रोजी).

अर्ज फी :

All Applicants other than SC / ST / PwBD,
Permanent Employees of COMPANY
Rs.1000/- (Application fee including service

charges)
+ GST as applicable

SC / ST / Persons with Benchmark
Disability (PwBD), Permanent Employees of
COMPANY
Rs.250/- (service charges only) + GST as

applicable

 

पगार :

Rs. 22405-1305(1)-23710-1425(2)-26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)-49765-2500(5)-62265

एकूण वेतन अंदाजे रु.37,000/- p.m. मध्ये मेट्रो शहरात प्रारंभिक टप्पा.

अर्ज कसा भरावा :

IBPS साईट वर जाऊन फॉर्म भरायचा आहे. खालील स्टेप्स फॉलो करा . अधिक माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

  1. APPLICATION REGISTRATION
  2. PAYMENT OF FEES
  3. DOCUMENT SCAN AND UPLOAD

महत्वाच्या लिंक :

UIIC अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.