CPRF म्हणजेच केंद्रीय रिजर्व पोलिस बलात खेळाडू कोट्यातील उमेदवारांसाठी जनरल डुटी कॉंस्टेबल पदांची भरती करण्यात येत आहे. या संबंधीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
या भरती अंतर्गत एकूण 169 पदे भरण्यात येतील.
शैक्षणिक पात्रता : मानांकीत संस्थेतून दहावी किंवा समतुल्य शिक्षण
इतर खेळा संबधी पात्रता :
- गुणवंत खेळाडू ज्यांन राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करत कोणत्याही मान्यताप्राप्त राष्ट्रीय प्रतिष्ठित खेळात सहभाग घेतला आहे
- युवा मंत्रालयाने किंवा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप (कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही) किंवा आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित चॅम्पियनशिप गेल्या 3 वर्षात सहभाग .
- गुणवंत खेळाडू ज्याने त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व the Association of Indian Universities ने आयोजित केलेल्या A11 आंतर-विद्यापीठ स्पर्धे मध्ये गेल्या 3 वर्षात केले आहे .
- गुणवंत खेळाडू ज्याने गेल्या 3 वर्षात त्याच्या राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व School Games Federation of India ने आयोजित केलेल्या National School Games मध्ये केले आहे .
निवड प्रक्रिया : खेळाडूच्या कामगिरी आणि त्याने मिळवलेल्या यशाच्या आधारावर निवड केली जाईल. त्यानंतर कागदपत्र तपासणी वैद्यकीय चाचणी शारीरिक चाचणी हे सर्व पार पडेल.
निवड प्राधान्य क्रम खालील प्रमाणे :
- प्रथम प्राधान्य : ज्या उमेदवारांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार पदके जिंकली उदा. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण/रौप्य/कांस्य वरिष्ठ, कनिष्ठ किंवा तरुणांमध्ये स्पर्धा च्या मंजुरीसह श्रेणी युवक व्यवहार आणि क्रीडा विभाग (भारत सरकार )
- द्वितीय प्राधान्य : वरिष्ठ किंवा कनिष्ठ राष्ट्रीय द्वारे आयोजित चॅम्पियनशिप/गेम मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ किंवा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित राष्ट्रीय खेळात प्रतिनिधीत्व केलेले व विजयी झालेले उमेदवार मध्ये 3.d स्थानापर्यंत पदके किंवा पदके
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशात किंवा परदेशात कुठेही
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे
अर्ज फी : Rs.100/-
पगार : Level-3 Rs. 21700 – 69,100
अर्ज कसा भरावा :
- पात्र उमेदवार त्यांचा अर्ज CRPF च्या वेबसाईट वरून भरू शकतात.
- फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाईल.
- जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे संबंधित खेळातील सहभाग किंवा यश संपादन केल्याचे सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 16.01.2024 09:00 AM पासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात होईल अंतिम तारीख 15/02/2024 12 PM
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.