AI एयरपोर्ट सर्विसेस ही सरकारची एयरपोर्ट वर विविध सेवा देणारी कंपनी आहे. AIASL अंतर्गत मुंबई एयरपोर्टवर विविध जवळपास १०४९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | 343 |
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | 706 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (१०+२+३ पॅटर्न) संगणकाचे ज्ञान इंग्रजी आणि हिंदी चे ज्ञान. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव. |
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (१०+२+३ पॅटर्न) संगणकाचे ज्ञान इंग्रजी आणि हिंदी चे ज्ञान. संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई एयरपोर्ट
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | 33 वर्षे |
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | 28 वर्षे |
अर्ज फी :
- एससी / एसटी / माजी सैनिक : फी नाही
- इतर प्रवर्ग : ५००/-
निवड झाल्यास मुलाखतीसाठी येताना फी डीडी च्या स्वरुपात भरावी लागेल. डीडी खालील प्रमाणे असावा. डीडी च्या मागच्या बाजूला तुमचे नाव आणि मोबाइल नंबर लिहावा
Demand Draft in favor of “AI AIRPORT SERVICES LIMITED”, payable at Mumbai
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
सिनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | 28,605/- |
कस्टमर सर्व्हिस एक्झक्युटिव्ह | 27,450/- |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- लिंक वर जाऊन र फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
मुलाखत किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड झाल्यास जाहिरातीमद्धे दिलेला फॉर्म नीट भरून डीडी आणि आवश्यक कागदपत्रांसोबत हजर राहावे.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 14th July, 2024
इतर सूचना :
- निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर प्रतिबद्धतेसाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या योग्य उमेदवारांचा विचार केला जाईल
- SC/ST/OBC/माजी सैनिक/आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील उमेदवारांचा विचार पदांच्या आरक्षणाबाबत सरकारच्या निर्देशांनुसार केला जाईल.
- स्वाक्षरी नसलेले किंवा अपूर्ण किंवा विकृत केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज सर्व बाबतीत पूर्ण असावा.
- जे उमेदवार AIASL मध्ये गुंतलेले आहेत आणि जे दिलेले निकष पूर्ण करतात ते देखील अर्ज करू शकतात.
- उमेदवाराद्वारे किंवा त्यांच्या वतीने प्रचार करणे किंवा राजकीय किंवा इतर बाहेरील प्रभाव आणणे, त्यांच्या सहभाग/निवडीच्या संदर्भात, अपात्रता म्हणून गणले जाईल.
- एआयएएसएल नेहमीच आपल्या मनुष्यबळाची थेट त्याच्या एचआर विभागामार्फत भरती करते आणि या प्रक्रियेत इतर कोणतीही एजन्सी किंवा संस्था सहभागी होत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही बाहेरील व्यक्ती किंवा दलाल किंवा खोट्या सूचनांद्वारे दिशाभूल करू नका.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.