mazi नौकरी : ICSSR मधे लोअर डिव्हिजन क्लार्क आणि इतर पदांसाठी भरती

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR) ची स्थापना भारत सरकारने 1969 साली देशातील सामाजिक विज्ञानातील संशोधनाला चालना देण्यासाठी केली होती. ICSSR मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

 पदाचे नावपदांची संख्या 
Assistant Director (Research)8
Research Assistant14
Lower Division Clerk (LDC)13

 

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Assistant Director (Research)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही सामाजिक विज्ञान शाखेतील उच्च द्वितीय श्रेणीसह पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता.

2. अध्यापनाचा किमान तीन वर्षांचा अनुभव, सामाजिक विज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि/किंवा प्रतिष्ठित संस्थेत संशोधन प्रशासनाचा तीन वर्षांचा अनुभव.

3. संगणक साक्षरता इष्ट आहे.

Research Assistantकोणत्याही सामाजिक विज्ञान शाखेत किमान ५०% गुणांसह M.A
Lower Division Clerk (LDC)1. उच्च माध्यमिक किंवा समतुल्य

 

निवड प्रक्रिया :

निवड लेखी परीक्षेमार्फत होणार आहे. या संबंधीची माहिती ICSSR च्या वेबसाइट वर प्रदर्शित करण्यात येईल .

नोकरीचे ठिकाण : NA

वयोमर्यादा : 

 पदाचे नाववयोमर्यादा  
Assistant Director (Research)40 वर्षे
Research Assistant18 ते 28 वर्षे
Lower Division Clerk (LDC)18 ते 28 वर्षे

 

अर्ज फी : NA

पगार : 

 पदाचे नावपगार  
Assistant Director (Research)Level-10

56100-177500

Research AssistantLevel-6

35400-112400

Lower Division Clerk (LDC)Level-2

19900-63200

 

अर्ज कसा भरावा :

  1. अर्ज हा ICSSR च्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन भरायचा आहे .
  2. त्यासाठी आधी आपला ईमेल आणि मोबाइल नंबर वापरुन रजिस्टर करावे लागेल .
  3. त्यानंतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून फोरम सबमिट करावा .

महत्वाच्या लिंक :

 ICSSR अधिसूचना जाहिरात

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख :  05th February, 2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.