NHAI मधे मॅनेजर आणि DGM पदांसाठी भरती.

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI द्वारे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

 पदाचे नावपदांची संख्या
Deputy General Manager (Technical)27
Manager (Technical22

*NHAI च्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.

शैक्षणिक पात्रता : 

  पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
Deputy General Manager (Technical)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/
संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी
Manager (Technicalमान्यताप्राप्त विद्यापीठातून/
संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी

 

अनुभव :

  पदाचे नावअनुभव 
Deputy General Manager (Technical)महामार्गाशी संबंधित प्रकल्प
रस्ते आणि पूल सारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा वर्षांचा अनुभव
Manager (Technicalमहामार्गाशी संबंधित प्रकल्प
रस्ते आणि पूल सारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव

 

निवड प्रक्रिया :

निवड झालेल्या उमेवदारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. या संबंधीची माहिती वेळो वेळी NHAI च्या वेबसाइट वर प्रदर्शित करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : NA

वयोमर्यादा : 56 वर्षांपेक्षा कमी असावे

अर्ज फी : NA

पगार : 

  पदाचे नाव पगार 
Deputy General Manager (Technical)Level-12 (Rs.78800-209200) / (prerevised) PB-3 (Rs.15600-39100)
with Grade Pay Rs.7600/-
Manager (TechnicalLevel-11 (Rs.67700-208700) /
(pre-revised) PB-3 (Rs.15600-
39100) with Grade Pay Rs.6600/-

 

अर्ज कसा भरावा : 

  1. खाली दिलेल्या NHAI च्या अर्जाच्या लिंक वर क्लिक करा.
  2. त्यानंतर आवश्यक माहिती भरून रजिस्टर करा. रजिस्टर करताना खालील माहिती भरणे आवश्यक आहे .

1. User ID (User id can be anything)
2. Create the password
3. Name
4. Phone Number
5. Email ID
6. Aadhar Card Number

3. रजिस्टर केल्यावर इच्छुक पद निवडा आणि  आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. आणि फॉर्म सबमिट करा

महत्वाच्या लिंक :

NHAI अधिसूचना जाहिरात 

 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 02.02.2024 (06:00 PM)

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.