राज्यात ‘दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ ची स्थापना केलेली आहे. या अभियानांतर्गत विविधस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यात येणार असून त्यांना अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येईल. यासाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
MSRLM – SRPs Recruitment Qualification / MSRLM – SRPs भरती शैक्षणिक पात्रता :
बहुतेक सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी आहे. सविस्तर पात्रता निकष आणि इतर महितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि संबंधित पदासमोरील click for TOR पर्यायावर क्लिक करा.
MSRLM – SRPs Recruitment Selection Procedure / MSRLM – SRPs भरती निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रियेविषयी माहिती दिलेली नाही. अर्ज भरल्यावर पुढची प्रक्रिया कळवण्यात येईल.
MSRLM – SRPs Recruitment Place of Work / MSRLM – SRPs भरती नोकरीचे ठिकाण :
आवश्यकतेनुसार राज्यभर कुठेही.
MSRLM – SRPs Recruitment Age limit / MSRLM – SRPs भरती वयोमर्यादा :
पद निहाय वयोमर्यादा वेबसाइट वर दिलेली आहे.
MSRLM – SRPs Recruitment Application fee / MSRLM – SRPs भरती अर्ज फी :
फी नाही
MSRLM – SRPs Recruitment Salary / MSRLM – SRPs भरती वेतन :
शासनाच्या नियमांनुसार असेल.
MSRLM – SRPs Recruitment Application Procedure / MSRLM – SRPs भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन इच्छुक पदासमोरील Click to Apply पर्यायावर क्लिक करा
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
MSRLM – SRPs Recruitment Last Date / MSRLM – SRPs भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
30/9/2024
महत्वाच्या लिंक :
MSRLM – SRPs भरती अधिसूचना जाहिरात
इतर सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतोय याची खात्री करावी.
- शिवेटच्या तारखेपर्यंत न थांबता अर्ज लवकरात लवकर भरावा.
- उशिरा आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
- संस्थेच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी किंवा वाढू शकते.
- भरती संबंधीच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.