Mazi Nokari : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध १५० हून अधिक पदांसाठी भरती. | MU Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अश्या समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठांतर्गत विविध शाखांमध्ये 152 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे

पदाचे नावपदांची संख्या
डीन ऑफ फॅकल्टि4
प्रोफेसर21
असोशिएट प्रोफेसर / डेप्युटी लायब्रेरीयन54
असिस्टेंट  प्रोफेसर / असिस्टेंट लायब्रेरीयन73
Mumbai University Recruitment Qualification / मुंबई विद्यापीठ भरती शैक्षणिक पात्रता : 

विषयांनुसार पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता व  इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

Mumbai University Recruitment Selection Procedure / मुंबई विद्यापीठ भरती निवड प्रक्रिया : 

प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.

Mumbai University Recruitment Place of Work / मुंबई विद्यापीठ भरती नोकरीचे ठिकाण : 

मुंबई

Mumbai University Recruitment Application fee / मुंबई विद्यापीठ भरती अर्ज फी : 
  • राखीव प्रवर्ग  : 250/-
  • इतर प्रवर्ग  : 500/-
Mumbai University Recruitment Salary / मुंबई विद्यापीठ भरती वेतन :
पदाचे नाववेतन
डीन ऑफ फॅकल्टि[Pay Matrix: AL-14,
Entry pay Rs.1,44,200]
प्रोफेसर
असोशिएट प्रोफेसर / डेप्युटी लायब्रेरीयन[Pay Matrix: AL-13A,
Entry pay Rs.1,31,400]
असिस्टेंट  प्रोफेसर / असिस्टेंट लायब्रेरीयन[Pay Matrix: AL-10, Entry
pay Rs.57,700]
 
Mumbai University Recruitment Application Procedure / मुंबई विद्यापीठ भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
  • फॉर्मची प्रिंट घ्या त्या सोबत आवश्यक कागदपत्रांचे 3 संच जोडा आणि खालील पत्त्यावर पाठवा.
  • पत्ता : Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort,
    Mumbai–400032
  • लिफाफ्यावर “Application for the posts of —- ” लिहा.
Mumbai University Recruitment Last Date / मुंबई विद्यापीठ भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

7 August, 2024 (सायंकाळी 5 च्या आधी)

महत्वाच्या लिंक :

मुंबई विद्यापीठ अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
  2. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा.
  3. उमेदवारांनी योग्य स्वाक्षरी, नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व प्रशस्तिपत्रे, चेकलिस्टमध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे आणि वैध ई-मेल आणि सक्रिय सेल/मोबाइल नंबर सादर/सबमिट करण्याची विनंती केली आहे.
  4. उमेदवाराने अर्जाच्या सर्व संचासह त्याचा/तिचा बायोडेटा सबमिट करावा
  5. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही
  6. मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
  7. आधीच सेवेत असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य चॅनेलद्वारे आणि सध्याच्या नियोक्त्याकडून एनओसीद्वारे सबमिट करावेत.
  8. जाहिरात केलेली पदे भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा संपूर्ण जाहिरात बदलण्याचा, बदलण्याचा, रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठाकडे आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.