माझी नोकरी : ऑईल इंडिया लि. मधे विविध ४२६ पदांसाठी भरती

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

ऑइल इंडिया लिमिटेड (OIL), एक महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून या कंपनीत विविध Engineer, Operator, Assistant, Trainee, Manager, Technician and other Skilled and Unskilled उमेदवारांसाठी भरती घेण्यात येत आहे. या संबंधीची पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नावप्रवर्ग नुसार जागा
URscSTOBC / NCLEWS
MDL2202336711269
FTR220237516255319
WLD2202340110
1MC22023102372
AEL12023133493
AME1202360241
AMA1202341131
ATS 1202320010
AIT1202341110
PLU1202340110
RAC1202331000
ELL1202320000
ELC1202320000
OPT1202310110
EFA1202320100
ICU1202310010
PHS 1202310010
NUR1202310010
DIE1202310000
TCG1202341120
PCG1202340120
BGE1202341110

 

अर्ज भरायची अंतिम तारीख : ३०/०१/२०२४

शैक्षणिक पात्रता : संबंधित पदांसाठी ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, आणि अन्य व्यवसायिक कोर्स असणे आवश्यक आहे. पद निहाय सविस्तर शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दिली आहे.

निवड प्रक्रिया :

सदर भरतीसाठी निवड ही ऑनलाईन टेस्ट द्वारे होणार आहे. प्रश्न MCQ टाईप असतील. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

माझी नोकरी : ऑईल इंडिया लि. मधे विविध ४२६ पदांसाठी भरती

परीक्षा कालावधी: २ तास

नोकरीचे ठिकाण : आसाम आणि अरुणाचल प्रदेश मधील OIL कंपनीचे केंद्रे.

वयोमर्यादा :

पद निहाय वयोमर्यादा खालील प्रमाणे.

माझी नोकरी : ऑईल इंडिया लि. मधे विविध ४२६ पदांसाठी भरती

अर्ज फी :

जनरल / ओबीसी : २००

SC/ST/EWS/PWD/Ex-Servicemen candidate : फी नाही.

पगार :

पदाचे नावपगार
MDL22023GRADE-III
(PAY SCALE ₹ 26,600.00 – 90,000.00)
FTR22023
WLD22023
1MC22023
AEL12023
AME12023
AMA12023
ATS 12023
AIT12023
PLU12023
RAC12023
ELL12023
ELC12023
OPT12023
EFA12023
ICU12023
PHS 12023
NUR12023GRADE-V
(PAY SCALE ₹ 32,000.00 – 1,27,000.00)
DIE12023
TCG12023GRADE-V
(PAY SCALE ₹ 32,000.00 – 1,27,000.00)
PCG12023
BGE12023

 

अर्ज कसा भरावा :

  • इच्छुक उमेदवारांनी ऑईल इंडिया लिमिटेड च्या career वेबसाईट वर जाऊन अर्ज करायचा आहे.
  • रजिस्ट्रेशन साठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती जहिराती मधे दिली आहे.

महत्वाच्या लिंक :

IOCL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.