majhi naukri : सरकारच्या GAIL कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध विभागांतील पदांसाठी मेगा भरती.  | GAIL NON-EXECUTIVES Recruitment

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात काम करते. GAIL ची स्थापना 1984 मध्ये झाली होती आणि ती मुख्यत्वे नैसर्गिक वायूचा उत्पादन, प्रसार, वितरण, आणि विपणन या कार्यांमध्ये गुंतलेली आहे. GAIL कडे देशातील नैसर्गिक वायू पाईपलाइनचे सर्वात मोठे जाळे आहे, जे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे.

GAIL मध्ये विविध विभागांतील ३९१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
जु. इंजिनियर (केमिकल)2
जु. इंजिनियर (मेकॅनिकल)1
फोरमन (इलेक्ट्रिकल)1
फोरमन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)14
फोरमन (सिव्हिल)6
जु. सुप्रिटेंडंट5
जु. केमिस्ट8
जु. अकांऊटंट14
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी)3
ऑपरेटर (केमिकल)73
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)44
टेक्निशियन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)45
टेक्निशियन (मेकॅनिकल)39
टेक्निशियन (टेलिकॉम अँड टेलीमेट्री)11
ऑपरेटर (फायर)39
ऑपरेटर (बॉयलर)8
अकाउंट्स असिस्टंट13
बिझनेस असिस्टंट65
GAIL Recruitment Qualification / गेल भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जु. इंजिनियर (केमिकल)संबंधित शाखेतून किमान 60% गुणांसह डिप्लोमा.
जु. इंजिनियर (मेकॅनिकल)संबंधित शाखेतून किमान 60% गुणांसह डिप्लोमा.
फोरमन (इलेक्ट्रिकल)संबंधित शाखेतून किमान 60% गुणांसह डिप्लोमा.
फोरमन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)संबंधित शाखेतून किमान 60% गुणांसह डिप्लोमा.
फोरमन (सिव्हिल)संबंधित शाखेतून किमान 60% गुणांसह डिप्लोमा.
जु. सुप्रिटेंडंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून किमान ५५% गुणांसह पदवीधर.
जु. केमिस्टकेमिस्ट्री मधे किमान ५५% गुणांसह M.sc पदवी..
जु. अकांऊटंटCA / ICWA पदवी किंवा M.com पदवी
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी)केमिस्ट्री मधे किमान ५५% गुणांसह B.sc पदवी..
ऑपरेटर (केमिकल)फिजिक्स , केमिस्ट्री , Mathematics विषय घेऊन किमान ५५% गुणांसह B.sc पदवी..
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)दहावी आणि संबंधित शाखेतून आयटी
टेक्निशियन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)दहावी आणि संबंधित शाखेतून आयटी
टेक्निशियन (मेकॅनिकल)दहावी आणि संबंधित शाखेतून आयटी
टेक्निशियन (टेलिकॉम अँड टेलीमेट्री)दहावी आणि संबंधित शाखेतून आयटी
ऑपरेटर (फायर)१२ वी पास आणि ६ महिन्यांचा फायरमन ट्रेनिंग कोर्स पूर्ण आणि वाहन चालक परवाना..
ऑपरेटर (बॉयलर)दहावी आणि संबंधित शाखेतून आयटी
अकाउंट्स असिस्टंटकिमान ५५ गुणांसह B.com पदवी.
बिझनेस असिस्टंटबिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA/BBS/BBM) मधे किमान ५५ गुणांसह पदवी.

इतर सविस्तर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

GAIL Recruitment Selection Procedure / गेल भरती निवड प्रक्रिया : 

सर्व पात्रता निकष पूर्ण करणार्‍या उमेदवारांची पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल. निवड प्रक्रियेमधे लेखी/ऑनलाइन चाचणी , कौशल्य चाचणी इ. समावेश असेल. पद निहाय निवड प्रक्रिया खालील प्रकारे असेल.

GAIL NON-EXECUTIVES Recruitment Selection process

GAIL Recruitment Place of Work / गेल भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

GAIL Recruitment Age limit / गेल भरती वयोमर्यादा :
पदाचे नाववयोमर्यादा
जु. इंजिनियर (केमिकल)45  वर्षे
जु. इंजिनियर (मेकॅनिकल)45  वर्षे
फोरमन (इलेक्ट्रिकल)33  वर्षे
फोरमन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)33  वर्षे
फोरमन (सिव्हिल)28  वर्षे
जु. सुप्रिटेंडंट28  वर्षे
जु. केमिस्ट28  वर्षे
जु. अकांऊटंट28  वर्षे
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी)31  वर्षे
ऑपरेटर (केमिकल)26  वर्षे
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)26  वर्षे
टेक्निशियन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)26  वर्षे
टेक्निशियन (मेकॅनिकल)26  वर्षे
टेक्निशियन (टेलिकॉम अँड टेलीमेट्री)26  वर्षे
ऑपरेटर (फायर)26  वर्षे
ऑपरेटर (बॉयलर)26  वर्षे
अकाउंट्स असिस्टंट26  वर्षे
बिझनेस असिस्टंट26  वर्षे
 
GAIL Recruitment Application fee / गेल भरती अर्ज फी : 

एससी / एसटी / दिव्यांग / : फी नाही

इतर प्रवर्ग : ५०/-

GAIL Recruitment Salary / गेल भरती वेतन : 
पदाचे नाववेतन
जु. इंजिनियर (केमिकल)₹35000-138000/-
जु. इंजिनियर (मेकॅनिकल)₹35000-138000/-
फोरमन (इलेक्ट्रिकल)₹29,000 – 1,20,000/-
फोरमन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)₹29,000 –
1,20,000/-
फोरमन (सिव्हिल)₹29,000 –
1,20,000/-
जु. सुप्रिटेंडंट₹29,000 –
1,20,000/-
जु. केमिस्ट₹29,000 –
1,20,000/-
जु. अकांऊटंट₹29,000 –
1,20,000/-
टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी)₹ 24,500-90,000/-
ऑपरेटर (केमिकल)₹ 24,500-90,000/-
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)₹ 24,500-90,000/-
टेक्निशियन (इन्स्ट्रूमेंटेमेशन)₹ 24,500-90,000/-
टेक्निशियन (मेकॅनिकल)₹ 24,500-90,000/-
टेक्निशियन (टेलिकॉम अँड टेलीमेट्री)₹ 24,500-90,000/-
ऑपरेटर (फायर)₹ 24,500-90,000/-
ऑपरेटर (बॉयलर)₹ 24,500-90,000/-
अकाउंट्स असिस्टंट₹ 24,500-90,000/-
बिझनेस असिस्टंट₹ 24,500-90,000/-
GAIL Recruitment Application Procedure / गेल भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
GAIL Recruitment Last Date / गेल भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

07 September 2024 (06:00 PM)

महत्वाच्या लिंक :

GAIL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  1. केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. ऑनलाइन नोंदणीच्या वेळी उमेदवाराने प्रविष्ट केलेला तपशील अंतिम असेल. अर्ज करताना उमेदवारांनी त्याचे नाव एसएससी/मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रात जसे दिसते तसे प्रविष्ट केले पाहिजे
  3. GAIL ने किमान पात्रता मानके वाढवण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
  4. लेखी परीक्षेसाठी बोलावलेल्या उमेदवारांना कोणताही प्रवास खर्च देय असणार नाही
  5. अर्जदाराने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केलेल्या कोणत्याही प्रचारामुळे त्याची/तिची उमेदवारी अपात्र ठरेल.
  6. .जाहिरातीच्या अर्थाबाबत कोणतीही शंका उद्भवल्यास, इंग्रजी आवृत्ती हिंदी आवृत्तीवर प्रबल राहील.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.