महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) खालील नमूद केल्लेप्रमाणे एकुण-२५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता अपर पोलीस महासंचालक महाधि कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्लांच्या वेदावर ऑनलाईन Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.
पदाचे नाव | पदांची संख्या |
लिपिक | १२५ |
वरिष्ठ लिपिक | ३१ |
लघु लेखक निम्न श्रेणी | ४ |
मिश्रक | २७ |
शिक्षक | १२ |
शिवणकाम निर्देशक | १० |
सुतारकाम निर्देशक | १० |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ८ |
बेकरी निदेशक | ४ |
ताणाकर | ६ |
विणकाम निदेशक | २ |
चर्मकला निदेशक | २ |
यंत्र निदेशक | २ |
नीटिंग अँड विवींग निदेशक | १ |
करवत्या | १ |
लोहारकाम निदेशक | १ |
कातारी | १ |
गृह पर्यवेक्षक | १ |
पंजा व गालाची निदेशक | १ |
ब्रेललिपी निदेशक | १ |
जोडारी | १ |
प्रिप्रेटरी | १ |
मिलिंग पर्यवेक्षक | १ |
शारीरिक कवायत निदेशक | १ |
शारीरिक शिक्षण निदेशक | १ |
एकूण | २५५ |
अर्ज भरायची अंतिम तारीख : 21/01/2024
शैक्षणिक पात्रता :
वर दिलेल्या पदांनुसार प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. सविस्तर पदनिहाय शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक पहा.
- जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी प्रत्येक पदांसमोर दर्शविण्यात आलेली शैक्षणिक अर्हता जाहिरात प्रसिद्धी दि. १.१.२०२४ रोजी उमेदवाराने पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
- शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि) क्र. मातंस-२०१२/प्र.क्र.२७७/३१ दि.०४.०२.२०१३ मध्ये नमूद
- केल्यानुसार संगणक माहिती तत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन
- निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.प्रशिक्षण २००० /प्र.क्र.६१/२००१/३९, दि.१९.०३.२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासुन २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे बंधनकारक राहील.
- लिपिक या पदासाठी नियुक्तीचे दिनांकापासून दोन वर्षाचे आत मराठी -३० शब्द प्रति मिनीट व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनीट टंकलेखनाची परिक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.
निवड प्रक्रिया :
सदर भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परिक्षेमार्फत होणार आहे.
परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे.
नोकरीचे ठिकाण : NA
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे.
इतर राखीव प्रवर्गासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
अर्ज फी : खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये
राखीव प्रवर्ग : ९०० रुपये
पगार : २५५०० ते ८११०० .
पदांनुसार पगार जाहिरातीमध्ये दिला आहे.
अर्ज कसा भरावा :
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ:- http://www.mahaprisons.gov.in
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सुचना http://www.mahaprisons.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज सादर केल्यानंतर मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. पाच) अर्ज भरण्याची व परोक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखोला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीत अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे
महत्वाच्या लिंक :
महाराष्ट्र कारागृह भरती अधिसूचना जाहिरात
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.