माझी नोकरी : रेल्वेच्या RITES कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

RITES Ltd., एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी असून , भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येते , सरकार.
वाहतूक, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील प्रमुख बहु-अनुशासनात्मक सल्लागार संस्था म्हणून ही कंपनी काम पाहते . RITES मध्ये होतकरू आणि कष्टकरू उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे..

क्र.पदाचे नावपदांची संख्या
19/24Assistant Manager (Geo Technical)1
20/24Assistant Manager (Structural Engineering)4
21/24Assistant Manager (Urban Engineering)3
22/24Assistant Manager (Electrical)1
23/24Assistant Manager (S&T)1
24/24Assistant Manager (Economics & Statistics)1
25/24Assistant Manager (Civil)1

 

शैक्षणिक पात्रता :

 पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
Assistant Manager (Geo Technical)Full time Bachelor’s Degree in Civil Engineering AND
Master’s Degree in Geo-technical engineering/ Rock
Engineering & underground structure/Soil
Mechanics & Foundation Engineering
Assistant Manager (Structural Engineering)Full time Bachelor’s Degree in Civil Engineering AND Master’s Degree in Structural Engineering
Assistant Manager (Urban Engineering)Full time Bachelors’ degree in Environmental
Engineering / Full time Bachelor’s degree in any
branch of Engineering with Master’s degree in
Environmental Engineering/ Environmental Science/Environmental Management /
Environmental Planning/Sustainability
Assistant Manager (Electrical)Full time Bachelor’s degree in Electrical / Electronics
/Power Supply/ Instrumentation and Control/
Industrial Electronics/Electronics &
Instrumentation/Applied Electronics/ Digital
Electronics/Power Electronics Engineering or any of
the above combination in part or wholes
Assistant Manager (S&T)Full time Bachelor’s Degree in Electronics /
Electronics & Telecommunication / Electronics &
Communication / Electronics & Electrical /
Electronics & Instrumentation Engineering
/Computer Science/ IT/ Computer Engineering or
any of the above combination in part or whole
Assistant Manager (Economics & Statistics)Full time Bachelor’s Degree in Economics /Business
Economics/Statistics/Operational Research/ Transport
Planning
And
MBA with specialization in Finance
Assistant Manager (Civil)Full time Bachelor’s Degree in Civil Engineering

 

निवड प्रक्रिया : 

निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे

लेखी परीक्षेतील कामगिरीवर आधारित आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

निवडीच्या विविध निकषांचे वितरण खालीलप्रमाणे असेल :

  • लेखी परीक्षा – ६०%
    मुलाखत – 40%

(तांत्रिक आणि व्यावसायिक प्रवीणता – 30%; व्यक्तिमत्व संप्रेषण आणि सक्षमता – 10%)

नोकरीचे ठिकाण : निवडलेले उमेदवार कंपनीच्या आवश्यकतेनुसार भारतातील कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग होईल.

वयोमर्यादा : 32 वर्षे

अर्ज फी : 

  • General/OBC Candidates : Rs. 600/- plus Taxes as applicable
  • EWS/ SC/ST/ PWD Candidates : Rs. 300/- plus Taxes as applicable

पगार : Rs. 40, 000 –1, 40, 000

अर्ज कसा भरावा :

  1. अर्ज हा RITES च्या वेबसाईट वरून भरायचा आहे. अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
  2. सर्वप्रथम आपले नाव आणि ईमेल आयडी वापरून रजिस्टर करावे
  3. त्यानंतर विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरावी.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत
  5. शेवटी फी भरून फॉर्म सबमिट करावा व फॉर्म प्रिंट वर क्लिक करून सेव करावा.

महत्वाच्या लिंक :

RITES अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 27.01.2024 4:00 PM RITES Recruitment

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.