Majhi Naukri : कोंकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | Konkan Railway Bharti 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

कोकण आणि इतर पश्चिम राज्यांना मुंबईशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण कोंकण रेल्वे मधे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचे नाव पदांची संख्या 
इलेक्ट्रिकल 
सिनिअर सेक्शन इंजिनिअर5
टेक्निशियन – III15
असिस्टंट लोको पायलट15
सिव्हिल 
सिनिअर सेक्शन इंजिनिअर5
ट्रॅक मेन्टेनर35
मेकॅनिकल
टेक्निशियन – III20
ऑपरेटिंग
स्टेशन मास्टर10
गुड्स ट्रेन मॅनेजर5
पॉइंट्स मन60
सिग्नल्स अँड टेलीकम्युनिकेशन
ESTM – III15
कमर्शियल 
कमर्शियल सुपरवाइजर5
Konkan Railway Recruitment Qualification / कोंकण रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
इलेक्ट्रिकल 
सिनिअर सेक्शन इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स मधे इंजिनिअरिंग पदवी.
टेक्निशियन – IIIदहावी आणि इलेक्ट्रिशियन, वायरमन , मेकॅनिक मधे आयटीआय पदवी.
असिस्टंट लोको पायलटदहावी पास आणि संबंधित दिलेल्या शाखेतून आयटीआय पदवी.
सिव्हिल 
सिनिअर सेक्शन इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
ट्रॅक मेन्टेनरदहावी पास.
मेकॅनिकल
टेक्निशियन – IIIदहावी पास आणि संबंधित दिलेल्या शाखेतून आयटीआय पदवी.
ऑपरेटिंग
स्टेशन मास्टरकोणत्याही शाखेतील पदवीधर.
गुड्स ट्रेन मॅनेजरकोणत्याही शाखेतील पदवीधर.
पॉइंट्स मनदहावी पास.
सिग्नल्स अँड टेलीकम्युनिकेशन
ESTM – IIIदहावी आणि इलेक्ट्रिशियन, वायरमन , इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मधे आयटीआय पदवी.
कमर्शियल 
कमर्शियल  सुपरवाइजरकोणत्याही शाखेतील  पदवीधर.
Konkan Railway Recruitment Selection Procedure / कोंकण रेल्वे भरती निवड प्रक्रिया : 

निवड प्रक्रिमध्ये ऑनलाइन टेस्ट (CBT) आणि इतर टप्प्यांचा समावेश आहे. पद निहाय निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप या विषयी माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

Konkan Railway Recruitment Place of Work / कोंकण रेल्वे भरती नोकरीचे ठिकाण : 

कोंकण रेल्वे विभाग.

Konkan Railway Recruitment Age limit / कोंकण रेल्वे भरती वयोमर्यादा : 

१८ ते ३६ वर्षे (खुल्या प्रवर्गासाठी)

Konkan Railway Recruitment Application fee / कोंकण रेल्वे भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग / महिला / माजी सैनिक / EBC  : ८८५/- (परीक्षेस बसल्यास फी रिफंड होईल.)
  • इतर प्रवर्ग : ८८५/-
Konkan Railway Recruitment Salary / कोंकण रेल्वे भरती वेतन : 
पदाचे नाव वेतन 
इलेक्ट्रिकल 
सिनिअर सेक्शन इंजिनिअर44900
टेक्निशियन – III19900
असिस्टंट लोको पायलट19900
सिव्हिल 
सिनिअर सेक्शन इंजिनिअर44900
ट्रॅक मेन्टेनर18000
मेकॅनिकल
टेक्निशियन – III19900
ऑपरेटिंग
स्टेशन मास्टर35400
गुड्स ट्रेन मॅनेजर29200
पॉइंट्स मन
सिग्नल्स अँड टेलीकम्युनिकेशन
ESTM – III18000
कमर्शियल 
कमर्शियल सुपरवाइजर35400
Konkan Railway Recruitment Application Procedure / कोंकण रेल्वे भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन To Register वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा
Konkan Railway Recruitment Last Date / कोंकण रेल्वे भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

7th Oct 2024

महत्वाच्या लिंक :

कोंकण रेल्वे अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 

  • निवडलेल्या उमेदवारांना कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.च्या कार्यक्षेत्रात कुठेही नियुक्ती आणि बदली करता येते.
  • सर्व कागदपत्रांवर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या सारख्याच असाव्यात
  • KRCL द्वारे निवड केल्याने उमेदवारांना KRCL मध्ये नियुक्तीचा कोणताही अधिकार मिळत नाही.
  • निवडलेल्या उमेदवारांनी जेथे विहित केलेले असेल तेथे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे आणि प्रशिक्षण कालावधी दरम्यान लागू असेल त्याप्रमाणे फक्त एक स्टायपेंड दिला जाईल.
  • SC/ST उमेदवारांना मोफत स्लीपर क्लास रेल्वे पास हे ई-कॉल लेटरचा भाग असतील जेव्हा त्यांना निवडीच्या विविध टप्प्यांसाठी बोलावले जाईल.
  • KRCL ने भरतीच्या अटी व शर्तींमध्ये त्यानंतरचे कोणतेही बदल/बदल/ॲडिशन्स समाविष्ट करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.