RITES Limited, एक नवरत्न आणि शेड्यूल ‘A’ केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे , ही कंपनी एक अभियांत्रिकी आणि सल्लागार संस्था आहे जी वाहतुकीच्या संकल्पनेपासून ते डिझाइनपर्यंतच्या सर्व पैलूंमध्ये कार्यरत आहे.
RITES कंपनीत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
116/24 | साइट इंजीनियर (ब्रिज) | 2 |
117/24 | साइट इंजीनियर (ट्रॅक) | 2 |
118/24 | साइट इंजीनियर (सिव्हिल) | 1 |
119/24 | साइट इंजीनियर (ब्रीज / ट्रॅक / सिव्हिल) | 1 |
120/24 | सेक्शन इंजिनिअर (वर्क्स) | 1 |
121/24 | डिझाईन इंजिनिअर (सिव्हिल) | 1 |
122/24 | क्वालिटी अशौरन्स / कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल) | 1 |
123/24 | टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल) | 1 |
124/24 | साईट सर्वेअर (सिव्हिल) | 1 |
125/24 | साईट इंजिनिअर (S & T) | 1 |
126/24 | सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 1 |
127/24 | डिझाइन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | 2 |
128/24 | साईट इंजिनिअर (OHE/ पॉवर) | 1 |
129/24 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर (फायनान्स) | 1 |
130/24 | साईट इंजिनियर (पॉवर | 1 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
साइट इंजीनियर (ब्रिज) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
साइट इंजीनियर (ट्रॅक) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
साइट इंजीनियर (सिव्हिल) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
साइट इंजीनियर (ब्रीज / ट्रॅक / सिव्हिल) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
सेक्शन इंजिनिअर (वर्क्स) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
डिझाईन इंजिनिअर (सिव्हिल) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
क्वालिटी अशौरन्स / कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
साईट सर्वेअर (सिव्हिल) | नामांकित विद्यापीठातून सिव्हिल किंवा P-Way इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
साईट इंजिनिअर (S & T) | नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
डिझाइन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
साईट इंजिनिअर (OHE/ पॉवर) | नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (फायनान्स) | नामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर |
साईट इंजिनियर (पॉवर | नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
निवड प्रक्रिया : निवड मुलाखतीद्वारे होईल. जास्त उमेदवार असल्यास विविध निकषांच्या आधारावर कंपनी उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करू शकते.
मुलाखतीसाठी 12, 15, किंवा 16 एप्रिल रोजी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे .
पत्ता : RITES Office- VAT-741/742, 4th Floor, Tower no.
3 & 7, Sect- 30A, International Infotech Park
Vashi Railway Station Complex, Navi Mumbai400703
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही .
वयोमर्यादा : 55 वर्षे
अर्ज फी : NA
वेतन : 22000 – 35304
(अनुभव आणि पदवी नुसार वेतन देण्यात येईल. अधिक महितीसाठी जाहिरात पहा.)
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वर दिलेल्या क्रमांकांनुसार योग्य ते पद निवडा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फोरम सबमिट केल्यावर रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो लक्षात ठेवा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा. आणि मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रांसोबत सादर करा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 16/4/2024
इयत सूचना :
- निवड/भरती रद्द/प्रतिबंधित/विस्तारित/बदल/बदल करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे. कोणतीही नोटीस जारी न करता किंवा त्यानंतर कोणतेही कारण न देता कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया करा.
- रिक्त पदांची संख्या भिन्न असू शकते.
- RITES चे विभागीय उमेदवार आणि सरकारी विभाग/पीएसयूमध्ये काम करणारे उमेदवार असतील एखाद्याला त्याच्या/तिच्या पालक संस्थेतून योग्यरित्या मुक्त झाल्यानंतरच RITES मध्ये सामील होण्याची परवानगी दिली जाते.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदासाठी त्यांच्या पात्रतेबद्दल स्वतःचे समाधान करणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षण/इंटर्नशिपचा कालावधी पात्रता नंतरच्या अनुभवामध्ये गणला जाणार नाही.
- कोणत्याही विवादाच्या बाबतीत, कायदेशीर अधिकार क्षेत्र दिल्ली असेल.
- कोणतेही ट्रेन/बस भाडे/TA/DA देय असणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.