SNDT महिला यूनिवर्सिटी, मुंबई अंतर्गत येणार्या गोदावरी वुमेन्स कॉलेज मध्ये विविध टिचिंग आणि नॉन टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
सहाय्यक प्राध्यापक | 5 |
सहाय्यक प्राध्यापक | 6 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 3 |
ग्रंथपाल | 1 |
लिपिक | 3 |
समुपदेषक | 2 |
शिपाई | 2 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.sc (Home Science), M.Tech (Food Science), M.A English, MBA (HR), M.P.Ed/M.sc/ M. Tec/M.E (Textile), M.sc/M.AFashion Design NET/SET/PHD पदवी |
सहाय्यक प्राध्यापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून PHYSICS, CHEMISTRY, ZOOLOGY, BOTANY, MICRO BIOLOGY, MATHEMATICS M.Sc, NET/SET/PHD पदवी |
प्रयोगशाळा सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc पदवी |
ग्रंथपाल | मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.LIB/NET/SET पदवी |
लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A/B.com/B.sc पदवी. MS-CIT/ typing 30-40 मराठी /इंग्लिश |
समुपदेषक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर |
शिपाई | किमान ७ वी पास |
निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण : गोदावरी वुमेन्स कॉलेज , वाशिम
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा : मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खालील प्रमाणे असेल.
- पत्ता : गोदावरी वुमेन्स कॉलेज वाशिम, ता. जिल्हा. वाशिम
- तारीख : 18/05/2024
- वेळ : सकाळी 10:30 वाजता
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 18/05/2024
इतर सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतोय याची खात्री करावी.
- उशिरा आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
- संस्थेच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी किंवा वाढू शकते.
- भरती संबंधीच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.