माझी नोकरी : स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत जु. इंजिनीअरच्या 960 पेक्षा जास्त जागांसाठी मेगा भरती. | स्टाफ सिलेक्शन भर्ती 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत नुकतीच ज्युनिअर इंजिनिअर भरतीची घोषणा करण्यात आली. या भरती अंतर्गत केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये जु. इंजिनियर पदे भरण्यात येणार आहेत.

या भारतीसंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन
JE (C)
438
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन
JE (E&M)
37
ब्रम्हपुत्रा बोर्ड जल शक्ती मंत्रालय
JE (C)
2
सेंट्रल वॉटर कमिशन
JE (M)
12
सेंट्रल वॉटर कमिशन
JE (C)
120
सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट
JE (E)
121
सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट
JE (C)
217
सेंट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्च स्टेशन
JE (E)
2
सेंट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्च स्टेशन
JE (C)
3
DGQA – नावल,
संरक्षण मंत्रालय
JE (M)
3
DGQA – नावल,
संरक्षण मंत्रालय
JE (E)
3
फरक्का बॅरेज प्रोजेक्ट, जलशक्ती मंत्रालय
JE (E)
2
फरक्का बॅरेज प्रोजेक्ट, जलशक्ती मंत्रालय
JE (C)
2
मिल्टर्टी इंजिनिअर सर्व्हिस
JE (C)
प्रलंबित
मिल्टर्टी इंजिनिअर सर्व्हिस
JE (E & M)
NTRO
JE (C)
6

 

फुल्ल फॉर्म  – JE(C)=Junior Engineer (Civil), JE(M)=Junior Engineer (Mechanical), JE(E)=Junior
Engineer (Electrical), JE(E&M) =Junior Engineer (Electrical & Mechanical).

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा

आणि

संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन
JE (E&M)
नामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल डिप्लोमा

आणि

संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव

ब्रम्हपुत्रा बोर्ड जल शक्ती मंत्रालय
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा
सेंट्रल वॉटर कमिशन
JE (M)
नामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा
सेंट्रल वॉटर कमिशन
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल  इंजिनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा
सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट
JE (E)
नामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल  / इलेक्ट्रिकल  इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा
सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल  इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा
सेंट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्च स्टेशन
JE (E)
नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल  इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा
सेंट्रल वॉटर आणि पॉवर रिसर्च स्टेशन
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल  इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा
DGQA – नावल,
संरक्षण मंत्रालय
JE (M)
नामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी
किंवा
नामांकित विद्यापीठातून मेकॅनिकल शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव.
DGQA – नावल,
संरक्षण मंत्रालय
JE (E)
नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी
किंवा
नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव.
फरक्का बॅरेज प्रोजेक्ट, जलशक्ती मंत्रालय
JE (E)
नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा
फरक्का बॅरेज प्रोजेक्ट, जलशक्ती मंत्रालय
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा
मिल्टर्टी इंजिनिअर सर्व्हिस
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंग पदवी
किंवा
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव.
मिल्टर्टी इंजिनिअर सर्व्हिस
JE (E & M)
नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी
किंवा
नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव.
NTRO
JE (C)
नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून 3 वर्षांचा डिप्लोमा

 

निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होईल. परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमद्धे दिलेला आहे. परीक्षा 2 टप्प्यात होईल पेपर – I आणि पेपर – II

परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे.

Staff Selection Commission JE Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण : देशभर कुठेही

वयोमर्यादा : 30 वर्षे

अर्ज फी : 

  • खुला प्रवर्ग : 100/-
  • महिला / SC / ST / दिव्यांग : फी नाही

वेतन :  Level-6 (Rs 35400-112400/-) + इतर फायदे

अर्ज कसा भरावा :

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • सर्व प्रथम SSC पोर्टल वर तुमची सर्व माहिती भरून रजिस्टर करा.
  • रजिस्टर केल्यावर HOME पेज वर अप्लाय वर क्लिक केल्यावर JE भरतीचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून फॉर्म भरू  शकता.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्वाच्या लिंक :

SSC JE अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 18/4/2024 (11 PM)

इतर सूचना : 

  1. वरील कारणांमुळे किंवा आयोगाच्या नियंत्रणाबाहेरील इतर कोणत्याही कारणामुळे उमेदवारांना शेवटच्या तारखेत अर्ज सादर करता न आल्यास आयोग जबाबदार राहणार नाही.
  2. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी पूर्वावलोकन/प्रिंट पर्यायाद्वारे तपासणे आवश्यक आहे की त्यांनी अर्जाच्या प्रत्येक क्षेत्रात योग्य तपशील भरला आहे.
  3. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी समायोजित केले जाणार नाही.
  4. पेपर-I आणि पेपर-II केवळ वस्तुनिष्ठ प्रकार, बहुपर्यायी प्रश्न असतील. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रश्न सेट केले जातील.
  5. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर/पेपरवर गुणांचे पुनर्मूल्यांकन/पुनर्-तपासणी करण्याची तरतूद असणार नाही. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.