उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकची स्थापना २०१६ मधे करण्यात आली. या बँकेच्या देशभर विविध ठिकाणी शाखा असून कमी वेळात या बँकेने बँकिंग विश्वातील आपली छाप सोडली आहे. उत्कर्ष बँकेत महाराष्ट्रसह देशातील अन्य ठिकाणी ट्रेनी क्रेडिट ऑफिसर,
क्रेडिट ऑफिसर आणि ब्रांच मॅनेजर पदे भरण्यात येत आहेत. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेनी क्रेडिट ऑफिसर | मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १२ वी पास. (फ्रेशेर्स) |
क्रेडिट ऑफिसर | मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १२ वी पास. आणि कमीत कमी १ वर्षांचा मायक्रो फायनान्समधे काम केल्याचा अनुभव. |
ब्रांच मॅनेजर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर. आणि कमीत कमी २ वर्षांचा मायक्रो फायनान्समधे काम केल्याचा अनुभव. |
निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, स्थळ आणि तारीख खाली दिलेली आहे.
नोकरीचे ठिकाण : अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, तुमसर, काटोल, वर्धा, जबलपूर
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
ट्रेनी क्रेडिट ऑफिसर | 28 वर्षे |
क्रेडिट ऑफिसर | 32 वर्षे |
ब्रांच मॅनेजर | 34 वर्षे |
अर्ज फी : NA
वेतन : बँकेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्याचा बायोडाटा, फोटो, आधार कार्ड , पॅन कार्ड , सॅलरी स्लिप इ. कागदपत्रांसोबत हजर राहावे.
तारीख : 20/4/2024
वेळ : 9:30 AM
स्थळ :
- अकोला : Ground Floor, New Khetan Nagar, Mangroor Peer Road, Kaulkhed Akola, District – Akola, Maharashtra, PIN-444001
- यवतमाळ : Chintamani Bazar, New Main Line, Opposite Indira Gandhi Market, Yavatmal, District Yavatmal, Maharashtra, PIN – 445001
- अमरावती : hird Floor, Shop No. 8, Plot No. 5, Gulshan Plaza, Rajapeth, Amravati, District – Amrawati, Maharashtra, PIN – 444601
- नागपूर ZO : 3rd Floor, Honey Arjun Kaushalya Tower, Plot No. 268, Central Avenue Road, Lakadganj, Nagpur (MH), PIN-440008
- तुमसर : Jagnade Nagar, Near Town Stn., Gobarwahi Road, Tumsar, PIN – 441912
- काटोल : C/O Mohanlal Thoma, Plot No. 07 Thoma Lay Out, Katol, Nagpur, PIN-441302
- वर्धा : Ground Floor, Opposite – Siddhi Vinayak Hospital, Gandhi Nagar, Bachelor Road, Arvi Naka Wardha, Maharashtra, PIN – 442001
- जबलपूर : House No. 398, Indra Gandhi Ward, Gulaua Chowk, Jabalpur, PIN-482003
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 20/4/2024
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.