Majhi Naukri : पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये ८,००० पदांसाठी मेगा भरती. | RRB NTPC Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. रेल्वे तर्फे बहुप्रतिक्षित RRB NTPC भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ८११३ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
तिकीट सुपरवाइझर1736
स्टेशन मास्टर994
गुड्स ट्रेन मॅनेजर3144
ज्युनिअर अकाउंट असिस्टंट1507
सिनिअर क्लार्क732
RRB NTPC Recruitment Qualification / RRB NTPC भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तिकीट सुपरवाइझरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
स्टेशन मास्टरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
गुड्स ट्रेन मॅनेजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
ज्युनिअर अकाउंट असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे अपेक्षित.
सिनिअर क्लार्कमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे अपेक्षित.
RRB NTPC Recruitment Selection Procedure / RRB NTPC भरती निवड प्रक्रिया : 

सर्व प्रथम ऑनलाईन टेस्ट (CBT-I) घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यासांठी निवड करण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.RRB NTPC

RRB NTPC Recruitment Place of Work / RRB NTPC भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

RRB NTPC Recruitment Age limit / RRB NTPC भरती वयोमर्यादा : 

१८ ते ३६ वर्षे

RRB NTPC Recruitment Application fee / RRB NTPC भरती अर्ज फी : 
  • एससी / एसटी / दिव्यांग / महिला  : २५०/-(CBT परीक्षा दिल्यावर सर्व  २५० रुपये रिफंड होतील)
  • इतर प्रवर्ग : ५००/- (CBT परीक्षा दिल्यावर ४०० रुपये रिफंड होतील)
RRB NTPC Recruitment Salary / RRB NTPC भरती वेतन : 
पदाचे नाववेतन
तिकीट सुपरवाइझर35400
स्टेशन मास्टर35400
गुड्स ट्रेन मॅनेजर29200
ज्युनिअर अकाउंट असिस्टंट29200
सिनिअर क्लार्क29200
RRB NTPC Recruitment Application Procedure / RRB NTPC भरती अर्ज कसा भरावा : 
  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करा, न्यू युजर असल्यास नवीन अकाऊंट क्रिएट करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
RRB NTPC Recruitment Last Date / RRB NTPC भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

13.10.2024 (23.59 hrs)

महत्वाच्या लिंक :

RRB NTPC अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 
  • उमेदवाराने विहित पात्रता अटींची पूर्तता केल्यावर भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांतील प्रवेश पूर्णपणे तात्पुरता असेल.
  • उमेदवारांना केवळ ई-कॉल लेटर दिल्याचा अर्थ असा होणार नाही की त्यांची उमेदवारी शेवटी RRB ने स्वीकारली आहे.
  • या अधिसूचनेविरुद्ध पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता (ने) आणि वैद्यकीय मानक (रे) यासह सर्व पात्रता मानदंड पूर्ण केल्याबद्दल स्वतःचे समाधान केले पाहिजे.
  • ज्या उमेदवारांना कोणत्याही RRB/RRC द्वारे आजीवन किंवा अद्याप पूर्ण न झालेल्या निर्दिष्ट कालावधीसाठी प्रतिबंधित केले आहे, त्यांनी या अधिसूचनेसाठी अर्ज करू नये.
  • भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांमध्ये सर्व कागदपत्रांवर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या सारख्याच असाव्यात.
  • कोणत्याही टप्प्यावर अधिसूचित रिक्त पदे रद्द करण्याचा अधिकारही रेल्वे प्रशासनाकडे आहे.
  • RRB द्वारे केलेल्या निवडीमुळे उमेदवारांना रेल्वेमध्ये नियुक्तीचा कोणताही अधिकार मिळत नाही.
  • निवडलेल्या उमेदवारांना जेथे विहित केले असेल तेथे प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि प्रशिक्षण कालावधीत, फक्त लागू असेल म्हणून स्टायपेंड दिले जाईल.
  • निवडलेल्या उमेदवारांना रेल्वेमध्ये रुजू होताना आवश्यक तेथे जामीन आणि/किंवा नुकसानभरपाई बाँडची अंमलबजावणी करावी लागेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.