नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुश खबर. भारतीय नौदलात सिविलियन भरती अंतर्गत विविध विभागांतील ७४१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
चार्जमन (ॲम्मुनिशन वर्कशॉप) | 1 |
चार्जमन (फॅक्टरी) | 10 |
चार्जमन (मेकॅनिक) | 18 |
सायंटिफिक असिस्टंट | 4 |
ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) | 2 |
फायरमन | 444 |
फायर इंजिन ड्रायव्हर | 58 |
ट्रेड्समन मेट | 161 |
पेस्ट कंट्रोल वर्कर | 18 |
कूक | 9 |
मल्टी टास्किंग स्टाफ | 16 |
Indian Navy Recruitment Qualification / भारतीय नौदल भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चार्जमन (ॲम्मुनिशन वर्कशॉप) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिक्स/ केमिस्ट्री / Maths मधे B.sc पदवी.. |
चार्जमन (फॅक्टरी) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिक्स/ केमिस्ट्री / Maths मधे B.sc पदवी.. |
चार्जमन (मेकॅनिक) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन इंजिनिअरिंग मधे डिप्लोमा. |
सायंटिफिक असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिजिक्स/ केमिस्ट्री / इलेक्ट्रॉनिक्स / ओशनोग्रफी मधे B.sc पदवी.. |
ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) | दहावी पास आणि २ वर्षांचा ड्राफ्ट्समनचा कोर्स पूर्ण. |
फायरमन | १२ वी पास आणि फायर फाईटिंग कोर्स पूर्ण. |
फायर इंजिन ड्रायव्हर | १२ वी पास आणि हेवी मोटर ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. |
ट्रेड्समन मेट | १० वी पास आणि सबंधित शाखेतून ITI पदवी. |
पेस्ट कंट्रोल वर्कर | दहावी पास आणि हिंदी आणि लोकल भाषेचे ज्ञान. |
कूक | दहावी पास आणि सबंधित कामाचा अनुभव. |
मल्टी टास्किंग स्टाफ | दहावी पास आणि संबंधित शाखेतून ITI कोर्स पूर्ण |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
Indian Navy Recruitment Selection Procedure / भारतीय नौदल भरती निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि योग्य उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट साठि निवड करण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
Indian Navy Recruitment Place of Work / भारतीय नौदल भरती नोकरीचे ठिकाण :
विभागांनुसार पद संख्या जाहिरातीमद्धे दिलेली आहे.
Indian Navy Recruitment Age limit / भारतीय नौदल भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
चार्जमन (ॲम्मुनिशन वर्कशॉप) | 18 ते 25 वर्षे |
चार्जमन (फॅक्टरी) | 18 ते 25 वर्षे |
चार्जमन (मेकॅनिक) | 30 वर्षे |
सायंटिफिक असिस्टंट | 30 वर्षे |
ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) | 18 ते 25 वर्षे |
फायरमन | 18 ते 27 वर्षे |
फायर इंजिन ड्रायव्हर | 18 ते 27 वर्षे |
ट्रेड्समन मेट | 18 ते 25 वर्षे |
पेस्ट कंट्रोल वर्कर | 18 ते 25 वर्षे |
कूक | 18 ते 25 वर्षे |
मल्टी टास्किंग स्टाफ | 18 ते 25 वर्षे |
Indian Navy Recruitment Application fee / भारतीय नौदल भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / महिला : फी नाही
- इतर प्रवर्ग : २९५
Indian Navy Recruitment Salary / भारतीय नौदल भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
चार्जमन (ॲम्मुनिशन वर्कशॉप) | Rs.35400-112400 |
चार्जमन (फॅक्टरी) | Rs.35400-112400 |
चार्जमन (मेकॅनिक) | Rs.35400-112400 |
सायंटिफिक असिस्टंट | Rs.35400-112400 |
ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) | Rs. 25500-81100 |
फायरमन | Rs. 19900-63200 |
फायर इंजिन ड्रायव्हर | Rs. 21700-69100 |
ट्रेड्समन मेट | Rs.18000-56900 |
पेस्ट कंट्रोल वर्कर | Rs. 18000-56900 |
कूक | Rs. 19900-63200 |
मल्टी टास्किंग स्टाफ | Rs. 18000-56900 |
Indian Navy Recruitment Application Procedure / भारतीय नौदल भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
Indian Navy Recruitment Last Date / भारतीय नौदल भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
२/०८/२०२४ (२३:५९)
महत्वाच्या लिंक :
भारतीय नौदल भरती अधिसूचना जाहिरात
इतर सूचना :
- अर्जदाराने जाहिरातीत नमूद केलेली पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
- वय, शैक्षणिक पात्रता इत्यादी संदर्भात पात्रता ऑनलाइन नोंदणीच्या अंतिम तारखेनुसार निर्धारित केली जाईल.
- केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांनी मागणी केल्यावर NOC सादर करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
- ऑनलाइन अर्जातील संबंधित कॉलममध्ये श्रेणी योग्यरित्या भरल्याशिवाय वयोमर्यादेत कोणतीही सूट दिली जाणार नाही.
- EWS च्या बाबतीत, उमेदवारांनी मागणीनुसार वैध EWS प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अस्पष्ट/ अस्पष्ट छायाचित्र/ स्वाक्षरी असलेले अर्ज सरसकट नाकारले जातील
- अर्ज फॉर्ममधील कोणत्याही तपशिलांमध्ये बदल/दुरुस्तीची विनंती, एकदा सबमिट केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.