माझी नोकरी : मुंबईच्या महात्मा फुले एड्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती. 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

महात्मा एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९५४ साली करण्यात आली. महाराष्ट्रातील ही एक नामांकित शैक्षणिक संस्था असून टेक्निकल, वोकेशनल आणि अकॅडमीक शिक्षण देण्याचे काम करते. संध्या येथे विविध शैक्षणिक कोर्स सकाळी आणि रात्रीच्या वेळी उपलब्ध आहेत.

महात्मा एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
प्रिन्सिपल1
असिस्टंट प्रोफेसर ( इकॉनॉमिक्स / Maths / फायनान्स / मार्केटिंग / लॉ )5
असिस्टंट प्रोफेसर B. sc – IT5
असिस्टंट प्रोफेसर – इकॉनॉमिक्स फॉर आर्ट्स (इंग्लिश अँड मराठी)1
असिस्टंट प्रोफेसर – मराठी फॉर आर्ट्स1
ज्युनिअर कॉलेज ( बुक कीपिंग / Maths / सेक्रेटेरीअल प्रॅक्टीस)3
वोकेशनल टेक्निकल कॉलेज (इंग्लिश / फिजिक्स)2
वोकेशनल टेक्निकल कॉलेज MLT1
वोकेशनल टेक्निकल कॉलेज (मेकॅनिकल टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रिकल मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक)3
वोकेशनल टेक्निकल कॉलेज – हेल्थ अँड फिजीकल एज्युकेशन1

 

शैक्षणिक पात्रता : वर दिलेल्या पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसठि निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : वेतन संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा : 

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
  • अर्जाची प्रिंट A4 साइज पेपर वर काढावी. अर्जात कोणताही बादल करू नये.
  • अर्ज निळ्या पेनने स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
  • अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
  • पत्ता : Dr. Satish Kelshikar President and CEO, Mahatma Phule Education Society, Jerbai Wadia Road, Bhoiwada, Parel, Mumbai 400012

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज डाऊनलोड करा

अर्ज भरायची अंतिम तारीख : 20/04/2024

शाखा आणि कोर्स टाइम ;

  • कला वाणिज्य आणि व्यवस्थापन पदवी महाविद्यालय (सकाळ) –
    सकाळी 7.30 ते 11.30 पर्यंत
  • कला वाणिज्य आणि व्यवस्थापन पदवी महाविद्यालय (रात्री)
    – संध्याकाळी 6.00 ते 10.10 पर्यंत
  • ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स – दुपारी 12.30 ते 5.30 ज्युनियर कॉलेज –
  • संगणक विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स – सकाळी 7.10 ते दुपारी 12.30 पर्यंत
  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी दुपारी 1.00 ते 4.00 PM
  • वैद्यकीय प्रतिनिधी अभ्यासक्रम सकाळी 8.00 ते दुपारी 12.00 पर्यंत
  • संगणक अभ्यासक्रम – सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 किंवा दुपारी 1.00 ते रात्री 9.00

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.