Majhi Naukri : अन्तर्देशीय जलमार्ग प्राधिकरणमध्ये नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | IWAI Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (Inland Waterways Authority of India – IWAI) हे भारत सरकारच्या पोर्ट्स, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक प्राधिकरण आहे. त्याची स्थापना २७ ऑक्टोबर १९८६ रोजी झाली. IWAI चा मुख्य उद्देश भारतातील अंतर्देशीय जलमार्गांचा विकास, देखभाल आणि नियमन करणे आहे, ज्यामुळे जलमार्गांद्वारे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी एक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक माध्यम उपलब्ध होऊ शकेल.

IWAI मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नावपदांची संख्या
असिस्टंट डायरेक्टर (इंजि.)2
असिस्टंट हायड्रॉलिक सर्व्हेअर (AHS)1
लायसेन्स इंजिन ड्रायव्हर1
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर5
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर5
स्टोअर कीपर1
मास्टर सेकंड क्लास3
स्टाफ कार ड्रायव्हर3
मास्टर थर्ड क्लास1
मल्टी टास्किंग स्टाफ11
टेक्निकल असिस्टंट4

 

IWAI Recruitment Qualification / IWAI भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर (इंजि.)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी.
असिस्टंट हायड्रॉलिक सर्व्हेअर (AHS)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल किंवा समतुल्य इंजिनीअरिंग पदवी.
लायसेन्स इंजिन ड्रायव्हरमान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि लायसेन्स इंजिनियर ड्रायव्हर सर्टिफिकेट.
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स पदवी.
ड्रेज कंट्रोल ऑपरेटरमान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि ड्रायव्हर फर्स्ट क्लास सर्टिफिकेट.
स्टोअर कीपरमान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास आणि ५ वर्षे स्टोअर मधे काम केल्याचा अनुभव.
मास्टर सेकंड क्लासमास्टर सेकंड क्लास सर्टिफिकेट आणि पोहता येणे आवश्यक.
स्टाफ कार ड्रायव्हर१० वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंगचा २ वर्षांचा अनुभव.
मास्टर थर्ड क्लासमास्टर थर्ड क्लास सर्टिफिकेट (सारंग)
मल्टी टास्किंग स्टाफमान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास.
टेक्निकल असिस्टंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल / मेकॅनिकल / मरीन  इंजिनीअरिंग किंवा ना आर्किटेक्चर पदवी.

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

IWAI Recruitment Selection Procedure / IWAI भरती निवड प्रक्रिया : 

सर्व प्रथम ऑनलाइन टेस्ट (CBT) घेण्यात येईल आणि त्यानंतर खालीलप्रमाणे पद निहाय निवड प्रक्रिया असेल. Inland Waterways Authority of India recruitment

IWAI Recruitment Place of Work / IWAI भरती नोकरीचे ठिकाण : 

नोइडा आणि देशातील इतर विभागीय कार्यालये.

IWAI Recruitment Age limit / IWAI भरती वयोमर्यादा :
पदाचे नाववयोमर्यादा
असिस्टंट डायरेक्टर (इंजि.)35  वर्षे
असिस्टंट हायड्रॉलिक सर्व्हेअर (AHS)35  वर्षे
लायसेन्स इंजिन ड्रायव्हर30  वर्षे
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर30  वर्षे
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर30  वर्षे
स्टोअर कीपर25  वर्षे
मास्टर सेकंड क्लास35  वर्षे
स्टाफ कार ड्रायव्हर30  वर्षे
मास्टर थर्ड क्लास30  वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ25  वर्षे
टेक्निकल असिस्टंट30  वर्षे

 

IWAI Recruitment Application fee / IWAI भरती अर्ज फी : 

एससी / एसटी / दिव्यांग / EWS : 200/-

इतर प्रवर्ग : 500/-

IWAI Recruitment Salary / IWAI भरती वेतन : 
पदाचे नाववेतन
असिस्टंट डायरेक्टर (इंजि.)56100 – 177500
असिस्टंट हायड्रॉलिक सर्व्हेअर (AHS)56100 – 177500
लायसेन्स इंजिन ड्रायव्हर35400 – 112400
ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर35400 – 112400
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर35400 – 112400
स्टोअर कीपर25500 – 81100
मास्टर सेकंड क्लास25500 – 81100
स्टाफ कार ड्रायव्हर19900 – 63200
मास्टर थर्ड क्लास19900 – 63200
मल्टी टास्किंग स्टाफ18000 – 56900
टेक्निकल असिस्टंट35400 – 112400
IWAI Recruitment Application Procedure / IWAI भरती अर्ज कसा भरावा : 
  • IWAI भरतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
IWAI Recruitment Last Date / IWAI भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

21 September 2024 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक :

IWAI अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

इतर सूचना : 

  1. प्राधिकरण केंद्र सरकारचे अनुसरण करत आहे. सेवा प्रकरणांमध्ये नियम आणि आदेश. प्राधिकरणाच्या नियमांनुसार भाडेतत्त्वावर निवास आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रदान केली जाते.
  2. वर नमूद केलेल्या पदासाठी दर्शविलेली रिक्त जागा तात्पुरती आहे आणि प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार वाढू/कमी होऊ शकते.
  3. संगणक आधारित ऑनलाइन चाचणीचा अभ्यासक्रम विहित पात्रता निकषांच्या मानकांचा असेल
  4. निवड प्रक्रियेवरील प्रगती IWAI च्या वेबसाइटवर अद्यतनित केली जाईल आणि म्हणून कोणतीही टेलिफोनिक चौकशी केली जाणार नाही.
  5. केवळ अत्यावश्यक पात्रता असणे उमेदवाराला या पदासाठी निवडण्यास पात्र होणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.