माजी नोकरी : B.Com पदवीधरांसाठी नोकरीची संधी; बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती | B.com Job 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

नॅशनल करिअर सर्व्हिसच्या पोर्टल वर जाहिरात क्र. 19Y65-1835420071930J  नुसार TGH PROCESS SOLUTIONS PRIVATE LIMITEDया कंपनी मार्फत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता :

  • बी.कॉम पदवी असणे आवश्यक  (Bachelor of Commerce) (Banking)
  • त्याच बरोबर Data Entry, Scrutiny, Analyzing Work, Basic Excel, Good Typing Speed. Advanced Excel इ.  कौशल्ले असणे आवश्यक

निवड प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा खाली दिलेल्या नंबर/ईमेल वर पाठवावा.

नोकरीचे ठिकाण : ठाणे

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : 10000 – 13500

अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी 8390545627 / (Ankita Suryawanshi) या नंबर किंवा ईमेल  वर संपर्क साधावा आणि आपला बयोडेटा आणि आवश्यक कागदपत्रे दिलेल्या नंबर वर किंवा मेल वर पाठवावीत 

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : 26/02/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.