AXA ही 70 वर्षांहून जुनी एक आंतरराष्ट्रीय विमा क्षेत्रातील कंपनी आहे. AXA कंपनीत मध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- BA / B.sc किंवा समतुल्य पदवी किंवा IT/ कम्प्युटर सायन्स / Maths / इंजिनियरिंग पदवी
- अंतिम वर्षात शिकत असणारे उमेदवार पात्र.
- नावीन्य, डेटा आणि विश्लेषणाची आवड आणि आमच्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्याची इच्छा.
- शैक्षणिक यशाची नोंद आणि अभ्यासक्रमेतर क्रियाकलापांमध्ये उच्च प्रमाणात सहभाग.
- सर्जनशील विचारवंत, जिज्ञासू आणि यथास्थितीला आव्हान देण्यासाठी तयार.
- विविध परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता.
- सॉफ्टवेअर कोडिंग अनुभव असल्यास प्राध्यान्य
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांची 2 वर्षांच्या डेवलपमेंट प्रोग्राम साठी निवड होईल. त्यानंतर उमेदवारांच्या आवडीनुसार पुढील नियुक्ती होईल.
नोकरीचे ठिकाण : गुडगाव/बंगलोर (संभाव्य)
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : कंपनीच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन Apply Now वर क्लिक करा
- न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : अर्ज लवकरात लवकर भरावा.
इतर सूचना :
1. निवड झाल्यावर खालील 4 विभागांमध्ये प्रत्तेकी 6 महीने शिकावे लागेल.
- Data Quality & Culture & Data Management
- BI & Reporting
- Data Science & Applied AI
- Data Engineering, Data Warehousing, Data Modelling & Data Ingestion.
2. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान, तुम्हाला वैयक्तिक प्रशिक्षण, ई-लर्निंग, कॉन्फरन्स आणि कार्यशाळा यासारख्या विविध शिक्षण आणि विकास अनुभवांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे प्रभाव आणि वाटाघाटी, संप्रेषण, व्यावसायिक कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात तुमची क्षमता विकसित होईल.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.