10 वी 12 वी पास नोकरी : HDFC बँकेत डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजे HDFC बँक . या बँकेत Smart market private limited कंपनी तर्फे डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती घेण्यात येत आहे . यासंबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे

शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी पास किंवा पदवी तसेच खलील कौशल्ले आवश्यक .

  • चांगले संप्रेषण (communication) कौशल्य
  • मूलभूत संगणक ज्ञान

या पदासाठी कोणतीही अनुभवाची अट नाही

निवड प्रक्रिया : बायोडाटा वरुण निवड करण्यात येईल. इच्छुक उमेदवार त्यांचा बायोडाटा HR JET 8250568887 या नंबर वर पाठउ शकतात .

नोकरीचे ठिकाण : नजीकची HDFC बँक शाखा आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे वयोगटातील (08/01/2024 रोजी )

अर्ज फी : NA

पगार : 14000 – 26000

अर्ज कसा भरावा : 

इच्छुक उमेदवार त्यांचा बायोडाटा HR JET 8250568887 या नंबर वर पाठवावा . बायोडेटा वरुन निवड करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक :

HDFC बँक डाटा एंट्री ऑपरेटर अधिसूचना जाहिरात

अर्ज भरायची अंतिम तारीख : 13/02/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.