माझी नोकरी : इन्फोसिस कंपनीत फ्रेशर्ससाठी सुवर्ण संधी; पुण्यात प्रोसेस ट्रेनी पदांसाठी भरती. | Infosys BPO Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

इन्फोसिस ही एक सॉफ्टवेअर सेवा प्रधान करणारी प्रमुख भारतीय कंपनी आहे. ही कंपनी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये सुविधा प्रधान करते. ह्या कंपनीने आधुनिक टेक्नोलॉजीचा उपयोग करून संगणक सेवा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि इतर आउटसोर्सिंग क्षेतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

इन्फोसिस मध्ये विविध प्रोसेस ट्रेनी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी..
  • उमेदवाराचे 15 वर्षे पूर्णवेळ शिक्षण असणे आवश्यक आहे
  • मूलभूत संगणक ज्ञानात निपुण
  • उमेदवार 24*7 वातावरणात आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये (रोटेशनल) काम करण्यास तयार असावा,
  • उत्कृष्ट शाब्दिक, लिखित संवाद, व्याख्या आणि सक्रिय ऐकण्याचे कौशल्य
  • प्रक्रिया ज्ञान जलद आणि कार्यक्षमतेने आत्मसात करण्याची क्षमता
  • प्रभावी तपासणी आणि विश्लेषण कौशल्ये आणि व्हॉईस आणि डेटा एंट्रीचे मल्टी-टास्किंग करण्यास सक्षम
  • ऑफिसमधून काम करण्यास अनुकूल असावा.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : पुणे (आवश्यतेनुसार दुसरीकडे बदली होऊ शकते)

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : 2.5 ते 3.5 लाख (वार्षिक) अंदाजे

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन CLICK TO PROCEED वर क्लिक करा
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.

महत्वाच्या लिंक :

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही (अर्ज लवकरात लवकर भरावा)

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.