माझी नोकरी : जिजामाता महाविद्यालय, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध टिचिंग , नॉन टिचिंग पदांसाठी भरती. 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानचे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, ही पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील एक 14 वर्षे जुनी अव्वल संस्था असून येथे विविध पदवी कोर्स उपलब्द आहे.

जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय, येथे विविध टिचिंग , नॉन टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
सहा. प्राध्यापक (B.Sc)3
सहा. प्राध्यापक (BCA)3
सहा. प्राध्यापक (संख्याशास्त्र)1
सहा. प्राध्यापक (इलेक्ट्रॉनिक्स सायन्स)2
सहा. प्राध्यापक (वाणिज्य)1
सहा. शिक्षक- बायोलॉजी (ज्युनि. कॉलेज)1
ग्रंथपाल1
वरिष्ठ लिपीक2
वसतिगृह अधीक्षक (महिला)1

 

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
सहा. प्राध्यापक (B.Sc)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MCS, SET/ NET/ Ph.D. पदवी
सहा. प्राध्यापक (BCA)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MCA, MCS, SET/ NET/Ph.D. पदवी
सहा. प्राध्यापक (संख्याशास्त्र)मान्यताप्राप्त विद्यापीठातून MCS, Math/ Statistic SET/  NET/Ph.D. पदवी
सहा. प्राध्यापक (इलेक्ट्रॉनिक्स सायन्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून  MCS (Ele.), SET / NET/Ph.D. पदवी
सहा. प्राध्यापक (वाणिज्य)मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Com. SET/ NET/Ph.D. पदवी
सहा. शिक्षक- बायोलॉजी (ज्युनि. कॉलेज)मान्यताप्राप्त विद्यापीठातून  M.Sc. B.Ed. पदवी
ग्रंथपालमान्यताप्राप्त विद्यापीठातून  M.Lib. Sci. SET/NET पदवी
वरिष्ठ लिपीकमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, MS-CIT, (Marthi 30 W.P.M & English 40 W.P.M typing)
Tally ERP अनुभव असल्यास प्राधान्य
वसतिगृह अधीक्षक (महिला)एम.एस.डब्ल्यू. अथवा पदवीधर अनुभवी.

 

निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बु.।।, ता. शिरूर, जि. पुणे

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : फी  नाही

वेतन : संस्थेच्या नियमांनुसार असेल.

अर्ज कसा भरावा :

निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण खालील प्रमाणे. त्या आधी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज आवश्यक कागद्पत्रांसह sggpcollege@gmail.com या ईमेल वर पाठवावा.

पत्ता : जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बु.।।, ता. शिरूर, जि. पुणे

तारीख : 19/05/2024

वेळ : सकाळी १० वाजता

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : १९/०५/२०२४

इतर सूचना : 

  1. अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतोय याची खात्री करावी.
  2. उशिरा आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
  3. संस्थेच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी किंवा वाढू शकते.
  4. भरती संबंधीच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये.
  5. कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च व भत्ता दिला जाणार नाही.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.