फ्रेशर्सना L&T मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ग्रेजुएट कमर्शिअल ट्रेनी पदांसाठी भरती.  | L&T Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

L & T EduTech ही L & T ची शैक्षणिक सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता आणि नवीनता साधून आली आहे. ही कंपनी शैक्षणिक प्रौद्योगिकी, डिजिटल शिक्षण, ऑनलाईन शिक्षण, आणि इतर शैक्षणिक सेवांच्या क्षेत्रात काम करते. त्यांच्याकडून उत्तम शिक्षण साधारे असे उपक्रम आणि सोयीस व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्द करत आहे. 

L & T EduTech मध्ये ग्रेजुएट कमर्शिअल ट्रेनी पदांसाठी देशभर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता : 

  • खालील कोणत्याही शाखेतून शेवटच्या वर्षात शिकत असलेला उमेदवार या भरती साठी पात्र असेल.
  1. B.com
  2. BBA/BBM
  3. B.sc – Mathematics, फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटीस्टीक्स.
  4. B.A – मटेरिअल मॅनेजमेंट
  • उमेदवारांनी अंडर-ग्रॅज्युएशनमध्ये ४ थ्या सेमिस्टरपर्यंत किमान एकूण 60% किंवा त्याहून अधिक मिळवलेले असावे.
  • केवळ पूर्ण-वेळ पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत. ड्युअल-डिग्री प्रोग्रामचा पाठपुरावा करणारे किंवा पार्ट टाइम अभ्यासक्रमाद्वारे अभ्यास करणारे उमेदवार पात्र नाहीत.
  • अंडर-ग्रॅज्युएशन कोर्स दरम्यान कोणतेही बॅकलॉग (past or live) असू नयेत. सर्व विषय/पेपर पहिल्या प्रयत्नातच क्लिअर केले पाहिजेत.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ताआणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल. निवड झाल्यावर 12 महीने ट्रेनिंग दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

वयोमर्यादा : उमेदवारचा जन्म १ जुलै २००१ ते ३० जून २००६ (दोन्ही तारखा धरून) मध्ये झालेला असावा.

अर्ज फी : NA

वार्षिक वेतन :

  • ऑफिस जॉब : ३,००,०००/-
  • साईट जॉब : ३,५७,०००/-

अर्ज कसा भरावा : 

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर जाऊन फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो आणि बायोडाटा अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा

महत्वाच्या लिंक :

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही (अर्ज लवकरात लवकर भरावा. )

इतर सूचना : 

  1. फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत. परदेशी नागरिक पात्र नाहीत.
  2. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अंतिम निवड वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन आहे.
  3. पात्रता आणि पात्रता निकषांमध्ये आवश्यकता / शाखांमध्ये बदल करण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते.
  4. उमेदवारांना वित्त, लेखा यासारख्या कार्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाईल. कर आकारणी, साइट प्रशासन, औद्योगिक संबंध, खरेदी, स्टोअर्स, साहित्य व्यवस्थापन आणि वेळ कार्यालय, त्यांना नियुक्त केलेल्या कार्यावर अवलंबून.
  5. जॉइन केल्याच्या तारखेपासून 12 महिने ट्रेंनिंग दिले जाईल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.