REALITY BUSINESS FAIR HELP SYSTEM PRIVATE LIMITED या कंपनी कडून बंधन बँकेत KYC वेरीफिकेशन साथी 12 वी पास उमेदवारांना संधि आहे . नोकरीचे स्वरूप खलील प्रमाणे
अर्ज भरायची अंतिम तारीख : 11 Jan 2024
शैक्षणिक पात्रता: 12 वी पास
त्याच बरोबर खलील कौशल्ल्ये असणे आवश्यक
- Good Communication
- Basic Computer Knowledge .
निवड प्रक्रिया :
थेट निवड . इच्छुक उमेदवारांनी त्याचा CV 7439113742 वर WhatsAap करा
नोकरीचे ठिकाण : जवळील बंधन बँक शाखा
वयोमर्यादा: 18 Year To 35 Years.
अर्ज फी : NA
पगार : 18000 To 28000 Per Month .
अर्ज कसा भरावा :
इच्छुक उमेदवारांनी त्याचा CV 7439113742 वर WhatsAap करा, त्याच बरोबर खलील लिंक वर क्लिक करून अप्लाय करू शकता
खलील कागदपत्रे आवश्यक
- All Qualification Documents
- 1 Copy Updated Bio Data
- 1 Copy Passport Size Photo
- ID Proof Details
महत्वाच्या लिंक :
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.