10 वी 12 वी पास नोकरी : एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदांसाठी मेगा भरती

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

Next Level Security या कंपनी मार्फत 1470 एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. सदर जाहिरात ही भारत सरकारच्या नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल वर देण्यात आली असून या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता : १० वी पास उमेदवार अर्ज करू शकतात

निवड प्रक्रिया :

बायोडाटा वरुण निवड करण्यात येईल. इच्छुक उमेदवार त्यांचा बायोडाटा खालील नंबर किंवा ईमेल आयडी वर पाठउ शकतात .

  • नाव : Sourav Sharma
  • मोबाइल नंबर : 6296433796
  • ईमेल आयडी : souravsharma.sourav020@gmail.com
  • नोकरीचे ठिकाण : नजीकची H

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण देशभर आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा : 18 – 37 वर्षे (30/12/2023 रोजी)

30/12/1986 आणि 30/12/2005 रोजी किंवा दरम्यान जन्मलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज फी : NA

पगार : 21500 – 24652

कामाचे स्वरूप : 

विमानतळावरील ग्राउंड कर्मचारी, शिफ्टमध्ये काम करतात आणि दैनंदिन कामकाजात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. प्रवाशांच्या प्रश्नांची हाताळणी, केबिन साफ करणे, केटरिंग, तिकीट विक्री, नियोजन, देखरेख आणि एअरलाइन फ्लाइट ऑपरेशन्स नियंत्रित करणे या काही जबाबदाऱ्या ते पार पाडतात.

अर्ज कसा भरावा : 

इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरू शकतात किंवा बायोडाटा दिलेल्या नंबर / ईमेल आयडी वर सेंड करू शकतात

महत्वाच्या लिंक :

एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ अधिसूचना जाहिरात

अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/01/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.