ॲक्सिस बँकेत बॅक ऑफिस असिस्टंट पदांसाठी JPT FASHION PRIVATE LIMITED कंपनीकडून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने Back Office Executive Officer , Customer Service Executive Officer ,KYC VERIFICATION Executive , Documentation , DATA ENTRY OPERATOR , Assistant Branch Manager ई. कामांचा समावेश आहे .
या संबंधीची जाहिरात भारत सरकारच्या नॅशनल करिअर सर्व्हिसेस पोर्टल वर देण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे
शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी पास असणे आवश्यक
त्याच बरोबर खालील कौशल्ले असणे आवश्यक .
- चांगला संवाद
- चांगले वर्तन.
- मूलभूत संगणक ज्ञान
- डाटा एंट्री ची मूलभूत माहिती
निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया आणि मुलाखती विषयी माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा आणि तुमचा बायोडाटा पाठवावा.
नोकरीचे ठिकाण : तुमच्या पिन कोड नुसार जवळचे ठिकाण
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
(11/01/1994 आणि 11/01/2006 रोजी किंवा दरम्यान जन्मलेले)
अर्ज फी : NA
पगार : 14200 ते 27000 दर महिना
अर्ज कसा भरावा :
इच्छुक उमेदवारांनी 8910778868 नंबरवर संपर्क साधावा आणि त्यांचा बायोडाटा WhatsApp वर किंवा hravi.banking@gmail.com या ईमेल वर सेंड करावा
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 29/02/2024
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.