B.K.L वालावलकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे सावर्डे येथे बांधण्यात आलेले एक प्रशस्त हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे. या हॉस्पिटल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
स्टॅटिसस्टिशियन | 5 |
असिस्टंट प्रोफेसर | 1 |
क्लिनिकल इंस्ट्रक्टर (नर्सिंग टूटर) | 22 |
पदवीधर किंवा १२ वी पास | 1 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टॅटिसस्टिशियन | Statistics and Mathematics मधे एमएससी पदवी. मेडिकल कॉलेज मधे कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. |
असिस्टंट प्रोफेसर | नर्सिंग मधे एमएससी किंवा ३ वर्षांचा शिकवण्याचा अनुभव |
क्लिनिकल इंस्ट्रक्टर (नर्सिंग टूटर) | Msc नर्सिंग/ P.B.S.C नर्सिंग/ B.sc नर्सिंग व १ वर्षांचा अनुभव |
पदवीधर किंवा १२ वी पास | नामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. संगणक ज्ञान असणे आवश्यक |
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : B.K.L वालावलकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, सावर्डे, चिपळूण
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : हॉस्पिटलच्या नियमांनुसार
अर्ज कसा भरावा :
- इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज director@bklwrmc.com किंवा info@walawalkarhospital.com या ईमेल वर पाठवावेत.
- अर्जामध्ये बायोडाटा , फोटो, आधार , पॅन कार्ड आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रे पाठवावीत
- भरती संबंधी काही शंका असल्यास 9029748728/9175818164 वर संपर्क साधावा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 14/04/2024
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.