mazi नौकरी : ॲक्सिस बँकेत भरती ; १२ वी पास उमेदवार करू शकतात अर्ज. 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

AVADH CLUBS LIMITED कडून ॲक्सिस बँकेत ब्रांच मधे काम करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची जाहिरात National Career Service पोर्टल वर देण्यात आली आहे.

12 वी पास फ्रेशर उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे संधी आहे. BACK OFFICE EXECUTIVE, CUSTOMER SERVICE OFFICER, RELATIONSHIP MANAGER, BRANCH RELATIONSHIP EXECUTIVE, DATA ENTRY OPERATOR, KYC VERIFICATION OFFICER या पदांसाठी निवड करण्यात येईल .

यासंबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास

आवश्यक कौशल्ले खलील प्रमाणे :

  • मूलभूत संगणक ज्ञान
  • केवायसी पडताळणी
  • ऑपरेटर
  • चांगली वर्तणूक

निवड प्रक्रिया : इच्छुक उमेदवार मुलाखती साठी HR ला 6291125405 या नंबर वर कॉल करू शकतात ,

नोकरीचे ठिकाण : नजीकची अक्सिस बँक शाखा .

वयोमर्यादा : 18 ते 32 वर्षे

अर्ज फी : NA

पगार : 20000 ते 28000

अर्ज कसा भरावा :

इच्छुक उमेदवारांनी मुलाखती साठी HR ला 6291125405 या नंबर वर कॉल करावा

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : 31/01/2024

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.