कांदिवली एड्युकेशन सोसायटी च्या मुंबईच्या कांदिवली मध्ये स्थित प्रसिद्ध श्रॉफ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये विविध 30 पेक्षा जास्त टिचिंग आणि नॉन टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
टिचिंग पोस्ट्स | |
अकाउंटंसी | 1 |
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी | 6 |
सायकॉलॉजी | 1 |
सोशीओलॉजी | 1 |
लॉ | 1 |
बिजनेस कम्युनिकेशन | 2 |
लिटरेचर | 1 |
फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन | 1 |
नॉन टिचिंग पोस्ट्स | |
अकांऊटंट | 1 |
जु. क्लार्क | 5 |
पियून | 5 |
लॅब अटेंडंट | 3 |
लायब्ररी अटेंडंट | 4 |
लायब्ररी क्लार्क | 2 |
शैक्षणिक पात्रता : तिचिंग पदांसाठी मुंबई विद्यापीठाच्या नियमांनुसार संबधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक. पद निहाय शैक्षणिक पात्रता जाहिरातीमद्धे दिलेली नाही . अधिक महितीसाठी कॉलेजशी संपर्क साधावा.
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसठि निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : श्रॉफ कॉलेज, कांदिवली , मुंबई
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : कॉलेजच्या नियमांनुसार देण्यात येईल.
अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज खालील पत्त्यावर किंवा jobs@kessc.edu.in या ईमेल वर बायोडाटा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत पाठवावा.
पत्ता :
Principal
KANDIVLI EDUCATION SOCIETY’S SHROFF COLLEGE OF ARTS & COMMERCE,
Bhulabhai Desai Road, Kandivli (West), Mumbai – 400067.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/04/2024 (12 PM)
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा किंवा संबधित संस्थेशी संपर्क साधा.