मुंबईच्या कांदिवली येथील नामांकित ठाकुर कॉलेज ऑफ इंजीनीरिंग अँड टेक्नॉलजी मध्ये 129 टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
प्रोफेसर | |
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग | 1 |
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स | 1 |
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी | 3 |
सिव्हिल इंजिनिअरिंग | 1 |
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स | 1 |
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निग | 1 |
इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) | 1 |
मेकॅनिकल अँड मॅक्याट्रोनिक्स इंजिनिअरिंग | 1 |
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सायबर सेक्युरीटी) | 1 |
असोसिएट प्रोफेसर | |
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग | 4 |
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग | 2 |
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी | 6 |
मेकॅनिकल इंजिनीअरिंग | 2 |
सिव्हिल इंजिनिअरिंग | 1 |
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स | 3 |
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निग | 2 |
इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) | 1 |
मेकॅनिकल अँड मॅक्याट्रोनिक्स इंजिनिअरिंग | 1 |
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सायबर सेक्युरीटी) | 1 |
Mathematics | 1 |
केमिस्ट्री | 1 |
इंग्लिश फॉर प्रोफेशनल कम्युनिकेशन | 1 |
असिस्टंट प्रोफेसर | |
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग | 17 |
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स | 6 |
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग | 8 |
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी | 14 |
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स | 14 |
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निग | 4 |
मेकॅनिकल अँड मॅक्याट्रोनिक्स इंजिनिअरिंग | 1 |
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सायबर सेक्युरीटी) | 6 |
Mathematics | 7 |
केमिस्ट्री | 3 |
इंग्लिश फॉर प्रोफेशनल कम्युनिकेशन | 10 |
फिजिक्स | 2 |
शैक्षणिक पात्रता : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव AICTE आणि DTE यांनी वेळोवेळी निर्धारित केलेल्या
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : ठाकुर कॉलेज , कांदिवली , मुंबई
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : ICTE आणि DTE यांनी निर्धारित केलेल्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- न्यू युजर असल्यास वेबसाईट वर जाऊन Sign UP वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा. आणि त्याची प्रिंट घ्या
- फॉर्मच्या प्रतीवर सही करून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
- पत्ता : PRINCIPAL, Thakur College of Engineering & Technology, Shyamnarayan Thakur Marg, Thakur Village, Kandivali (E), Mumbai – 400 101,
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 15 दिवसांच्या आत. (साधारण 10 मे च्या आधी अर्ज करावा)
इतर सूचना :
- वरील पदे सर्वांसाठी खुली आहेत, तथापि कोणत्याही श्रेणीतील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
- महिलांसाठी आरक्षण हे विद्यापीठ परिपत्रक क्रमांक BCC/16/74/1998 दिनांक 10 मार्च 1998 नुसार असेल.
- विद्यापीठ परिपत्रक क्रमांक स्पेशल सेल/ICC/2019-20/05 दिनांक 05 जुलै, 2019 नुसार अपंग व्यक्तींसाठी 4% आरक्षण असेल.
- मराठीचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वेतनश्रेणी मुंबई विद्यापीठ, AICTE आणि DTE यांनी वेळोवेळी निर्धारित केल्या आहेत.
- मशिमाक/विशिमाक/तंत्रशिक्षण/११/२०२०-२०२१ दिनांक ११ जानेवारी, २०२१ मुलाखतीच्या वेळी पात्रता आणि अनुभवासाठी.
- ज्या अर्जदारांनी आधीच नोकरी केली आहे त्यांनी त्यांचे अर्ज योग्य चॅनेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत काही ब्रेक असल्यास कॉलेजला कळवणे आवश्यक आहे.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.