केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मेगा भरती; 4000 पेक्षा जास्त सब इंस्पेक्टर पदांसाठी भरती. | Central Armed Police Forces Recruitment 2024
राज्यात पोलीस भरतीची चर्चा असतानाच नुकतीच स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील 4000 पेक्षा जास्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली. या भरती अंतर्गत विविध विभागातील सब इंस्पेक्टर पदे भरण्यात येणार आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : नामांकित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. शेवटच्या वर्षात शिकत असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. इतर … Read more