माझी नोकरी : महावितरण मधे कनिष्ठ सहाय्यकच्या (लेखा) ४६८ पदांसाठी भरती

माझी नोकरी : महावितरण मधे कनिष्ठ सहाय्यकच्या (लेखा) ४६८ पदांसाठी भरती

भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण दरवर्षी 2.70 कोटींहून ग्राहकांना वीज पुरवठा करते. महावितरण मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लेखा) म्हणून तीन वर्षांचा कालावधीसाठी कराराच्या आधारावर पदांची ४६८ भरती करण्यात येत आहे.  अर्ज भरायची अंतिम तारीख : अर्ज भरण्यास जानेवारी मध्ये सुरवात होईल. महावितरण कडून तारीख अजून सांगण्यात आलेली नाही शैक्षणिक पात्रता: B.Com/ BMS/ BBA … Read more