माझी नोकरी : रेल्वेकडून 5696 असिस्टेंट लोको पायलट पदांसाठी मेगा भरतीची घोषणा

माझी नोकरी : रेल्वेकडून 5696 असिस्टेंट लोको पायलट पदांसाठी मेगा भरतीची घोषणा

भारतीय रेल्वेने बहुप्रतीक्षित लोको पायलट पदांच्या भरतीची अखेर घोषणा केली आहे. देशातील विविध ठिकाणी एकूण 5696 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा . विभाग आणि प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे .  RRB Name UR EWS OBC SC ST Total RRB Ahemdabad WR … Read more