भारतीय नौदलाकडून अग्निवीर (SSR) भरतीची घोषणा ; जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | Indian Navy Agniveer SSR Recruitment 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी सुवर्णसंधी ; भारतीय नौदलाकडून अग्निविर 02/24 बॅच भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. Agniveer SSR शैक्षणिक व इतर पात्रता : स्त्री आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात, ‘उमेदवार अविवाहित असावा. मान्यताप्राप्त बोर्डातून Mathematics आणि Phyisics विषय घेऊन किमान 50% गुणांसह १२ वी पास … Read more