माझी नोकरी : तरुणांसाठी सुवर्ण संधी भारतीय वायुसेनेकडून अग्निविर भरतीची घोषणा.
‘अग्निपथ योजने’ अंतर्गत अग्निवीरवायूच्या समावेशासाठी नवीन एचआर पद्धतीनुसार, राष्ट्राच्या तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चार वर्षांच्या कालावधीसाठी, भारतीय हवाई दलाने अविवाहित भारतीय स्त्री-पुरुषांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. यासंबंधीची पूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज भरायची अंतिम तारीख : अर्ज भरण्याचा कालावधी 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत असेल शैक्षणिक पात्रता: १. विज्ञान विषय असलेल्या … Read more