12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; IGI एविएशन कंपनीत 1074 ग्राऊंड स्टाफच्या पदांसाठी भरती. | IGI Aviation Recruitment 2024
IGI Aviation Services Pvt Ltd – 2008 मध्ये स्थापन झालेली एक अग्रगण्य विमान वाहतूक प्रशिक्षण आणि मनुष्यबळ सेवा देणारी कंपनी आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय विमान वाहतूक क्षेत्रात प्रशिक्षण आणि मनुष्यबळ सेवा प्रदान करणे आहे आणि सध्या, कंपनी 22 विमान कंपंनींना प्रवासी हाताळणी, ग्राहक आणि कार्गो सेवा दिल्ली IGI विमानतळावर सेवा देत आहे. IGI एविएशन सर्विसेज प्राइवेट … Read more