Majhi Naukri : IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; AGM आणि मॅनेजर पदांसाठी भरती. | IDBI Bank SO Recruitment 2024

IDBI Bank SO Recruitment 2024

देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असणार्‍या आयडीबीआय बँकेत असिस्टेंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या असिस्टेंट जनरल मॅनेजर 25 मॅनेजर 31 IDBI Recruitment Qualification / IDBI बँक भरती शैक्षणिक पात्रता :  पदाचे नाव शैक्षणिक पात्रता असिस्टेंट जनरल मॅनेजर मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर … Read more

Majhi Naukri : इण्डियन ओवरसीज़ बँकेत काम करण्याची संधी; अप्रेंटिस अंतर्गत 550 पदांसाठी भरती.  | IOB Apprenticeship 2024

Majhi Naukri : इण्डियन ओवरसीज़ बँकेत काम करण्याची संधी; अप्रेंटिस अंतर्गत 550 पदांसाठी भरती.  | IOB Apprenticeship 2024

इंडियन ओव्हरसीज बँक ही भारतातील एक प्रमुख राष्ट्रीयकृत बँक आहे. तिची स्थापना 10 फेब्रुवारी 1937 रोजी चेन्नई येथे झाली. बँकेचा मुख्य उद्देश देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंग सेवांचा प्रसार करणे आहे. IOB ची शाखा नेटवर्क संपूर्ण भारतात आणि परदेशात आहे. ती ग्राहकांना विविध वित्तीय सेवा, जसे की कर्ज, ठेवी, विमा, क्रेडिट कार्ड्स, आणि इंटरनेट बँकिंग … Read more

Majhi Naukri : रायगड जिल्हा सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २०० लिपिक पदांसाठी भरती. | RDCC Clerk Recruitment 2024

Raigad DCC Bank Clerk Recruitment 2024

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित ही रायगड जिल्ह्यातील एक प्रमुख बँक आहे. जिल्ह्यात या बँकेच्या ५८ शाखा असून ही बँक गेल्या ६० वर्षे हून अधिक काळापासून सुविधा देत आहे. रायगड जिल्हा सहकारी बँकेत २०० लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . Raigad DCC bank Recruitment Qualification / रायगड जिल्हा सहकारी बँक … Read more

majhi naukri : फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; इंडियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती. | Indian Bank Recruitment 2024

majhi naukri : फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; इंडियन बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती. | Indian Bank Recruitment 2024

इंडियन बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून देशभर या बँकेच्या ५५०० हून अधिक शाखा आहेत. इंडियन बँकेत देशातील विविध राज्यांमध्ये लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . Indian Bank Recruitment Qualification / इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. उमेदवाराकडे पदवी सर्टिफिकेट असणे … Read more

विविध शाखांतील पदवीधरांसाठी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत स्केल – १ ऑफिसर पदांसाठी मेगा भरती. | IBPS SO 2024

विविध शाखांतील पदवीधरांसाठी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत स्केल - १ ऑफिसर पदांसाठी मेगा भरती. | IBPS SO 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. IBPS तर्फे बहुप्रतिक्षित IBPS SO (स्पेशालिस्ट ऑफिसर) भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध शाखांतील तब्बल ९००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या आयटी ऑफिसर 170 ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर 346 राजभाषा अधिकारी 25 लॉ ऑफिसर 125 HR … Read more

माझी नोकरी : नाबार्ड बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील ग्रेड A पदांसाठी भरती. | NABARD Grade A Recruitment 2024

NABARD Grade A Recruitment 2024

नाबार्ड (राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक) ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे, जी ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करते. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. या बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे आणि तिचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील शेती, लघुउद्योग, हस्तशिल्प, व ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचे आहे. नाबार्ड विविध विकास योजना, कर्ज सुविधा आणि … Read more

माझी नोकरी : रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; आरबीआय ग्रेड बी अंतर्गत विविध पदांसाठी भरती. | RBI Grade B Recruitment 2024

RBI Grade B Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फे बहुप्रतिक्षित RBI gred B भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या ऑफिसर ग्रेड B – जनरल ६६ ऑफिसर ग्रेड B – DEPR २१ ऑफिसर ग्रेड B – DSIM ७ RBI Grade B Recruitment Qualification / आरबीआय ग्रेड बी भरती … Read more

Mazi Nokari : स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील १ हजाराहून अधिक पदांसाठी भरती. | SBI Recruitment 2024

SBI SPECIALIST CADRE OFFICERS Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १ हजाराहून अधिक विशेष संवर्ग अधिकारी (SPECIALIST CADRE OFFICERS ) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) 2 सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) 2 प्रोजेक्ट … Read more

Mazi Nokari : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध विभागात १९५ पदांसाठी भरती. | Bank of Maharashtra Recruitment 2024

Bank of Maharashtra Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी. महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत विविध विभागात १९५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट 40 फॉरेक्स अँड ट्रेशरी 38 आयटी / डिजिटल बँकिंग / CISO/ CDO 49 इतर विभाग 68 Bank of Maharashtra Recruitment … Read more

Mazi Nokari : नाबफिड बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | NaBFID Analyst Grade Recruitment 2024

NaBFID Analyst Grade Recruitment 2024

NaBFID म्हणजेच राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तीय संस्था (National Bank for Financing Infrastructure and Development) ही भारत सरकारची वित्तीय संस्था आहे. हिची स्थापना 2021 साली पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली. NaBFID चा मुख्य उद्देश देशातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या निधीची व्यवस्था करणे आणि त्याद्वारे आर्थिक विकासाला चालना देणे … Read more

mazi nokari : इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील १०० हून अधिक पदांसाठी भरती. | Indian Bank Recruitment 2024

mazi nokari : इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील १०० हून अधिक पदांसाठी भरती. | Indian Bank Recruitment 2024

देशातील एक प्रमुख सरकारी बँक असणार्‍या इंडियन बँकेत विविध शाखांतील १०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – श्रेय 10 असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – श्रेय 13 डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – सॉफ्टवेअर चाचणी 1 डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट – विक्रेता व्यवस्थापन 1 डेप्युटी व्हाईस … Read more

mazi nokari : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध १६८ पदांसाठी भरती. | BOB Recruitment 2024

BOB Recruitment 2024

देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये विविध १६८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या फोरेक्स ॲक्वीसिशन & रिलेशनशिप मॅनेजर. MMG/S-II ११ फोरेक्स ॲक्वीसिशन & रिलेशनशिप मॅनेजर. MMG/S-III ४ क्रेडिट ॲनालिस्ट MMG/S-II १० क्रेडिट ॲनालिस्ट MMG/S-III ७० रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-III ४४ रिलेशनशिप मॅनेजर SMG/S-IV … Read more

Mazi Nokari : पदवीधरांना PNB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; अप्रेंटीस अंतर्गत २७०० पदांसाठी भरती. | PNB Recruitment 2024

Mazi Nokari : पदवीधरांना PNB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; अप्रेंटीस अंतर्गत २७०० पदांसाठी भरती. | PNB Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँकेकडून पदवीधरांसाठी ॲप्रेंटीस अंतर्गत देशभर २७०० पदे भरण्यात येत आहेत. जर तुम्हाला बँकेतील कामाचा अनुभव घ्यायचा असल्यास ही सुवर्णसंधी आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही संस्था/महाविद्यालय/विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त/सरकारी संस्था/AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी. पात्रतेचा निकाल 30.06.2024 रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केलेला असावा उमेदवाराने बँकेकडून आवश्यकतेनुसार विद्यापीठ/कॉलेज/संस्थेकडून … Read more

Mazi Nokari : IBPS क्लार्क भरतीची घोषणा; विविध सरकारी बँकांमध्ये ६१२८ पदांसाठी मेगा भरती | IBPS Clerk Exam 2024

Mazi Nokari : IBPS क्लार्क भरतीची घोषणा; विविध सरकारी बँकांमध्ये ६१२८ पदांसाठी मेगा भरती | IBPS Clerk Exam 2024

पदवीधरांसाठी सुवर्ण संधी..! IBPS कडून नुकतीच IBPS Clerk Exam 2024 परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी देशातील विविध 11 सरकारी बँकांमध्ये 6128 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे., शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आणि त्या संबंधीचा कोर्स पूर्ण केलेला असणे … Read more

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेअंतर्गत नोकरीची संधी; राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोपरेटिव इंटर्न पदांसाठी भरती. | MSC Bank Recruitment 2024

MSC Bank Recruitment 2024

महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि., (MSC बँक) मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील एक सर्वोच्च सहकारी बँक आहे, जी 1911 मध्ये स्थापन झाली आणि एक शेड्युल्ड बँक आहे. बँक तिचे मुंबई येथील मुख्य कार्यालय, 6 क्षेत्रीय कार्यालये आणि महाराष्ट्रात 57 शाखांद्वारे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये महाराष्ट्र … Read more