माजी नोकरी : मुंबईच्या BARC मध्ये नोकरीची संधी; फार्मसीस्ट पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया
मुंबईच्या BARC म्हणजेच भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये फार्मसीस्ट पदांच्या 5 जागा भरण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : बारावी पास 2 वर्षांचा Pharmacy डिप्लोमा 3 महीने ट्रेनिंग Central or State Pharmacy Council रजिस्ट्रेशन बेसिक संगणक माहिती असणे आवश्यक निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी … Read more