माझी नोकरी : BIS मध्ये विविध पदांसाठी भरती

माझी नोकरी : BIS मध्ये विविध पदांसाठी भरती

Bureau of Indian Standards (BIS) मधे विविध १०७ counsultant पदे भरण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. या संबंधी पात्रता आणि निवड प्रक्रिया खाली दिलेली आहे. ही निवड कंत्राटवर असणार आहे. कामाचे स्वरूप:  तांत्रिक समिती, तांत्रिक समितीच्या कामात मदत करण्यासाठी BIS द्वारे नियुक्त सल्लागार या नियमांमध्ये परिभाषित केल्यानुसार ब्युरोने तयार करण्यासाठी स्थापन केलेली … Read more