mazi नौकरी : सेंट्रल कोलफिल्ड लि. (CCL) मधे Cat-I / Cat-II पदांसाठी भरती.
सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड ही ऑक्टोबर 2007 पासून श्रेणी-I मिनी-रत्न कंपनी आहे. या कंपनी मध्ये शोवेल ऑपरेटर आणि ड्रिल ऑपरेटर पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे . यासंबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव पदांची संख्या Shovel Operator 22 Drill Operator 11 शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव शैक्षणिक पात्रता Shovel Operator १० वी Drill … Read more