फ्रेशर सिविल इंजिनीअर्स साठी सिडको मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; सहाय्यक अभियंता पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | CIDCO bharti 2024
सिडकोतर्फे सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील 101 रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. सॅप इआरपी (टीइआरपी – १०) प्रमाणपत्र. निवड प्रक्रिया : वर नमूद पदासाठी उमेदवारांची निवड करताना २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा … Read more