Majhi Naukri : रायगड जिल्हा सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; २०० लिपिक पदांसाठी भरती. | RDCC Clerk Recruitment 2024
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित ही रायगड जिल्ह्यातील एक प्रमुख बँक आहे. जिल्ह्यात या बँकेच्या ५८ शाखा असून ही बँक गेल्या ६० वर्षे हून अधिक काळापासून सुविधा देत आहे. रायगड जिल्हा सहकारी बँकेत २०० लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . Raigad DCC bank Recruitment Qualification / रायगड जिल्हा सहकारी बँक … Read more