डिजिटल कंटेंट क्रिएटरसाठी नोकरीची सुवर्णसंधी; या सरकारी कंपनीमध्ये भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | content creator job
राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी (National Academy of Defense Production) ही भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. राष्ट्रीय रक्षा उत्पादन अकादमी कंटेंट क्रिएटर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . डिजिटल कंटेंट क्रिएटर पदाच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदार्या : विषय तज्ञ आणि निर्देशात्मक डिझाइनर यांच्याशी सहयोग करा. प्रशिक्षणाची … Read more